Homeताज्या बातम्याछत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त वाहतुकीत बदल

छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त वाहतुकीत बदल

श्री

पुणे, (पुणे 24 तास ब्युरो )

शिरुर तालुक्यातील मौजे वढु बु. येथे साजरी होणाऱ्या श्री छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त २८ मार्च रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते २९ मार्च सकाळी 10 वाजेपर्यंत जड वाहतूक, माल वाहतूक (ट्रक, टेम्पो) आदी वाहनांच्या मार्गामध्ये बदल तसेच शंभू भक्तांच्या वाहनांना थांब्याच्या ठिकाणापुढे (स्टॉपेज पॉईंट) वाहने घेवून जाण्यास मनाई करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.

शंभू भक्तांची वाहने वगळता कोरेगांव भीमा बाजूकडून येणारी व वढू बु. मार्गे चाकण किंवा पाबळला जाणारी अवजड वाहतूक कोरेगाव भीमा-सणसवाडी-शिक्रापूर गॅस फाटा-वाजेवाडी चौफुला मार्गे चाकण,पाबळ बाजूकडे जाईल. चाकण, पाबळ बाजूकडून येणारी व वढू.बु कोरेगाव भीमा मार्गे पुणे बाजूकडे जाणारी अवजड वाहतूक वाजेवाडी चौफुला- गॅस फाटा-शिक्रापूर- सणसवाडी-कोरेगाव भीमामार्गे पुणे बाजूकडे जाईल.

कोरेगाव भिमा बाजूकडून येणारी शंभू भक्तांची वाहने कोरेगाव भीमा-वढू मार्गावरील माहेर संस्थेजवळ असणाऱ्या स्टॉपेज पॉईटच्या पुढे जाणेस मनाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

पीआयएमएसई येथे भव्य दीक्षांत समारंभ २०२६ उत्साहात संपन्न

0
कॅन्टोन्मेंट:- पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्योरशिप (PIMSE) येथे दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी दीक्षांत समारंभ २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. २०२३–२५ या बॅचच्या...

2016 मध्ये कर्वे रोडवर रिअल्टरच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती

0
पुणे : 23 फेब्रुवारी 2016 रोजी कर्वे रोडवर सागर शिवाजी शिंदे (31) या रिअल इस्टेट एजंटच्या हत्येप्रकरणी प्रधान सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांच्या...

SPPU 2026-2027 बजेट पायाभूत सुविधांचा विस्तार, परीक्षा सुधारणा आणि संशोधन आणि कल्याण निधीचे पुनर्वाटप...

0
पुणे: 27 मार्च रोजी नियोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) आगामी अर्थसंकल्पीय सिनेटच्या बैठकीत निधीचे पुनर्वाटप, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि शैक्षणिक आणि...

error: Content is protected !!