Homeमहाराष्ट्रपिमसेमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

पिमसेमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

पुणे : ए.के.आय.च्या पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्युअरशिप (पिमसे) येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीचा “Give to Gain” हा विषय निःस्वार्थ योगदान, सशक्तीकरण आणि जिद्दीचा संदेश देणारा ठरला.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पुण्याच्या “वॉरियर आजी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शांताबाई बाळू पवार यांची उपस्थिती. वयाच्या ८८ व्या वर्षीही त्या लाठी-काठी या पारंपरिक युद्धकलेचे कौशल्य दाखवत अनेकांना प्रेरणा देत आहेत. धैर्य, ताकद आणि चिकाटीला वयाची मर्यादा नसते, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे.

आजही त्या आपल्या कुटुंबाचा आधार असून २० अनाथ मुलांच्या संगोपनासाठी अथक परिश्रम घेत आहेत. त्यांचे जीवन जिद्द, संघर्ष आणि समाजसेवेचे प्रेरणादायी उदाहरण आहे.

या कार्यक्रमात पिमसेच्या प्रभारी संचालिका प्रा. डॉ. पोरिनिता बॅनर्जी तसेच महिला प्राध्यापकांनी शांताबाई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लाठी-काठीचे प्रात्यक्षिक करून कार्यक्रम अधिक प्रेरणादायी आणि संस्मरणीय केला.

प्रा. डॉ. पोरिनिता बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली पिमसे संस्था महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करत आहे.

यावेळी पिमसे तर्फे सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

2016 मध्ये कर्वे रोडवर रिअल्टरच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती

0
पुणे : 23 फेब्रुवारी 2016 रोजी कर्वे रोडवर सागर शिवाजी शिंदे (31) या रिअल इस्टेट एजंटच्या हत्येप्रकरणी प्रधान सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांच्या...

SPPU 2026-2027 बजेट पायाभूत सुविधांचा विस्तार, परीक्षा सुधारणा आणि संशोधन आणि कल्याण निधीचे पुनर्वाटप...

0
पुणे: 27 मार्च रोजी नियोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) आगामी अर्थसंकल्पीय सिनेटच्या बैठकीत निधीचे पुनर्वाटप, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि शैक्षणिक आणि...

बलात्काराच्या आरोपी ज्योतिषाच्या मंदिरासाठी 2018 मध्ये 1.05 कोटी रुपये राज्य निधीमुळे वाद निर्माण झाला

0
पुणे: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील मिरगाव गावात बलात्काराचे आरोपी अशोक खरात (६७) यांनी स्थापन केलेल्या श्री ईशानेश्वर मंदिराच्या विकासकामांसाठी २०१८ मध्ये १.०५...

सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत फक्त पीएमसी हद्दीत बांधकामे चालतात

0
पुणे: प्रदूषणाबाबत रहिवाशांनी आवाज उठवल्यानंतर पीएमसीने बुधवारी बांधकाम कामकाज दिवसाच्या 14 तासांसाठी मर्यादित केले.शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी बुधवारी जारी केलेल्या निर्देशात...

स्टँड-अपपासून ते स्ट्रीट बीट्सपर्यंत, राडा मराठी पॉप संस्कृतीला एका टप्प्यावर आणतो

0
पुणे: मराठी पॉप संस्कृती ऑनलाइन एक निर्विवाद भरभराटीच्या मध्यभागी आहे आणि ती उर्जेला बाटली लावण्याचा मार्ग असेल तर कदाचित ते राडासारखे दिसेल....

error: Content is protected !!