Homeताज्या बातम्याPIMSE येथे टेक्नोना फिएस्टा व स्पोर्ट्स फिएस्टा २०२६ उत्साहात संपन्न

PIMSE येथे टेक्नोना फिएस्टा व स्पोर्ट्स फिएस्टा २०२६ उत्साहात संपन्न

विविध महाविद्यालयांतील एकूण २६ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून संघभावना, नेतृत्वगुण, धोरणात्मक विचार आणि डिजिटल कौशल्यांचे उत्कृष्ट प्रदर्शन

पुणे :- पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड एंटरप्रेन्योरशिप येथे १७ फेब्रुवारी २०२६ रोजी टेक्नोफिएस्टा  2026 व स्पोर्ट्स फिएस्टा  2026 हे आंतरमहाविद्यालयीन तंत्रज्ञान व क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाले. या उपक्रमांमध्ये एमबीए विद्यार्थ्यांसह विविध महाविद्यालयांतील एकूण २६ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून संघभावना, नेतृत्वगुण, धोरणात्मक विचार आणि डिजिटल कौशल्यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

Oplus_16908288

या स्पर्धांमध्ये इंदिरा कॉलेज, टी .जे कॉलेज, पुना कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स, नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स, डॉ. डी वाय पाटील इन्स्टिट्यूट, आझम. कॅम्पस आदी संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

टेक्नोफिएस्टा अंतर्गत Valorant व BGMI (Mobile) या ई-स्पोर्ट्स स्पर्धा घेण्यात आल्या. BGMI स्पर्धेत सलमान खान, जिशान शहा, इरफान शेख, हमजा शेख, अरशद शेख व सैफ अन्सारी यांच्या संघाने विजेतेपद पटकावले. स्पोर्ट्सफिएस्टा  मध्ये टग ऑफ वॉर, थ्रो बॉल, बुद्धिबळ, कॅरम या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट समन्वय व क्रीडास्पर्धात्मकता कामगिरी दाखविली.

हा महोत्सव संचालिका (प्रभारी) डॉ. पोरिनिता बॅनर्जी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडला. प्राध्यापक  लुबना शेख,  मुबारक तांबोळी व  अमीर हमजा सय्यद यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व विजेते व सहभागींचे अभिनंदन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ख्रिश्चन आघाडीच्या दोन शाखेचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते...

0
कॅम्पमध्ये रामदास आठवले यांच्या आगमनाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पुणे: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ख्रिश्चन आघाडीच्या पुणे कॅम्प येथे डायमंड हॉटेल येथे व विरवाणी प्लाझा...

पाचशे “नियमबाह्य वृक्षतोड प्रकरणाच्या चौकशीसाठी महापालिकेसमोर आंदोलन”

0
ढोले-पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत कोलते-पाटील डेव्हलपर्स (kolte-Patil Developers) आणि बजाज फिन्सर्व (Bajaj Finserv) या दोन अर्जदारांनी खाजगी जागेतील झाडे तोडण्यासाठी अर्ज केले होते,...

एसआरए कारवाई तात्पुरती स्थगित; पीडित संतोष नेटके कुटुंबाच्या न्यायासाठी क्रांतिवीर सेनेचा लढा

0
आमदार सुनील कांबळे, अनिल हातागळे, मनोज क्षीरसागर व रवि क्षीरसागर यांचा प्रशासनाकडे पाठपुरावा पुणे, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवडमधील काळाखडक परिसरात एसआरए (स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी) प्रकल्पाच्या अनुषंगाने...

४० वर्षे जुन्या भाडेकरूच्या घराची भिंत पाडल्याचा आरोप; विश्रांतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
घरमालकाविरुद्ध बेकायदेशीर प्रवेश, मालमत्तेची तोडफोड व जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप पुणे, प्रतिनिधी : विश्रांतवाडी परिसरातील मेंटल कॉर्नर येथील कानाडे बिल्डिंगमध्ये ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भाडेकरूच्या...

मुद्रांक व नोंदणी विभागातील पदोन्नतीत 22 कर्मचार्‍यांवर अन्याय

0
विभागीय चौकशीच्या विलंबाचा फटका; न्यायालयात दाद मागण्याच्या हालचाली   पुणे : मोहिनी मोहिते, संपादक मुद्रांक व नोंदणी विभागातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पदोन्नती प्रक्रिया अखेर जुलैअखेर पूर्ण...

error: Content is protected !!