Friday, August 21, 2026
spot_img
Homeताज्या बातम्या‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन

मोहिनी मोहिते, संपादक

भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर व्हावे, या मागणीसाठी मातंग समाज समन्वय समिती, महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त भव्य राज्यस्तरीय नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शिव मल्हार संस्थान, भोर, जिल्हा पुणे येथे होणार आहे.

Oplus_16908288

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मातंग समाज समन्वय समितीचे राज्य सल्लागार मा. प्रा. मार्तंड साठे राहणार आहेत.

आयोजक व प्रमुख उपस्थिती

बैठकीचे आयोजन मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बैठकीस संस्थापक अध्यक्ष संजय बोदडे, महासचिव आत्माराम सुतार, प्रदेशाध्यक्ष डॉ. जे. जे. मानकर आणि कार्याध्यक्ष दिलीपदादा तुपे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सत्कारमूर्ती

बैठकीत  आमदार अमित गोरखे  – विधान परिषद सदस्य तसेच  पंजाब काँग्रेस प्रभारी रवींद्र दळवी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी  प्रमुख अतिथी म्हणून माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, पुणे ज्येष्ठ नेते शंकर तडाखे, ज्येष्ठ नेते अण्णा धगाटे, माजी नगरसेवक तसेच मातंग एकता आंदोलनचे कार्याध्यक्ष अविनाश बागवे, ज्येष्ठ नेते धुळे मधुकरराव मरसाळे, महाराष्ट्र राज्य प्रवक्ता संघटक योगेश सोनोने आदी उपस्थित राहणार आहेत.

तसेच महाराष्ट्र राज्यातील मातंग समाज समन्वय समिती पदाधिकारी कायदेशीर सल्लागार ऍड चंद्रकांत बोदडे, महिला आघाडी कार्याध्यक्ष सई नृपनारायण, उपाध्यक्ष मच्छिंद्र पुंड, उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर गायकवाड, विदर्भ सल्लागार महादेवराव जाधव, उत्तर महासल्लागार बाळासाहेब शिरसाट, राजीव उपाध्यक्ष शहादेवराव खंडारे, गजाननराव करडे – राज्य उपाध्यक्ष, ॲड. राजेश दाभाडे – राज्य सदस्य, संतोष कसबे – पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, रामदास दाभाडे – प्रवक्ता, सुभाष अन्ना पुरकर – मराठवाडा अध्यक्ष, कृष्णा लोंढे – अध्यक्ष सोशल मीडिया, डॉ. सागर दुतोंडे – सचिव, अनिल कसबे – राज्य उपाध्यक्ष, सदाशिव कांबळे – सांगली, संजय खंडारे – अमरावती, नाना साठे – बीड, दीपक बिरांजे – कोल्हापूर, विकास साबळे – औरंगाबाद आणि रवींद्र दळवी – कोल्हापूर, मनोज लोखंडे – उत्तर मुंबई, प्रकाश बोदडे – बुलढाणा, बालाजी करंडकर – नांदेड, डॉ. सचिन धुरदैव – अकोला, जिओ तायडे – बुलढाणा, नामदेवराव चांदणे – अहिल्यानगर, खंडोजी गोणे – लातूर, माधव पवार – नांदेड, दयानंद सुरोसे – यवतमाळ, डॉ. अमोल रणदिवे – सोलापूर, अक्षय साबळे – पुणे, फकिरा खंडारे – बुलढाणा आणि युवराज पोळ – धाराशिव, राघवेंद्र गायकवाड – नंदुरबार, सुनील अंभोरे – अकोला, डॉ. कैलास भिसे – ठाणे, दिलीप नेमाडे – संभाजीनगर, प्रताप जाधव – परभणी, दिलीप कांबळे – जालना, सागर सुरवकर – बुलढाणा, राजेश अवचार – अकोला, तानाजी अवघडे – पुणे, नितीन साठे – उपाध्यक्ष, आशिष नामवाड – चंद्रपूर आणि सचिन चांदणे – धुळे, दिलीप मस्के– रायगड, दीपक जाधव  – गडचिरोली, प्रशांत डोंगरे– भंडारा, रंगनाथ कुचेकर – नाशिक, डॉ. अशोक तायडे– बुलढाणा, राजकुमार बोराडे – सोलापूर, संतोष निकाळजे– बुलढाणा, नामदेवराव जाधव – मुंबई प्रदेश अध्यक्ष, बाळासाहेब गायकवाड – अमरावती, उमेश अवसरे – गोदिया, अनिल खंडारे– हिंगोली, राजेश शेंडे – भंडारा आणि पुरुषोत्तम वाघमारे – अकोला यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

बैठकीस राज्यातील समितीचे  विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे.

मातंग समाजाच्या विविध प्रश्नांवर राज्यस्तरावर संघटनात्मक भूमिका निश्चित करण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीची दखल न घेतल्याचा ठपका; विश्रांतवाडी पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस

0
पुणे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचा आदेश; तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव आणि महिला पोलीस हवालदार जे. के. कांबळे यांच्याबाबत चौकशी करून योग्य ती...

error: Content is protected !!