Monday, August 24, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याशिवाजीनगर पोलीस ठाण्यातील महिला पोलिसांचा पिमसेतर्फे गौरव

शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील महिला पोलिसांचा पिमसेतर्फे गौरव

पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२६ निमित्त दि. ९ मार्च २०२६ रोजी पु ना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्युअरशिप (पिमसे) तर्फे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.

“Give to Gain” या प्रेरणादायी संकल्पनेखाली आयोजित या कार्यक्रमात समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या महिला पोलिसांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमात महिला पोलिस अधिकारी समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी करत असलेल्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान करण्यात आला. कठीण परिस्थितीतही कर्तव्यनिष्ठा, धैर्य आणि प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या महिला पोलिसांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिघवकर सर तसेच पोलीस निरीक्षक कलंगे सर यांची उपस्थिती लाभली. यावेळी डब्ल्यूपीएसआय वालसे मॅडम आणि डब्ल्यूपीएसआय जाधव मॅडम यांचा समाजसेवा व सार्वजनिक सुरक्षेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यायाद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

पिमसेच्या प्रभारी संचालिका प्रा. डॉ. पोरिनिता बॅनर्जी यांनी उपस्थित प्रत्येक महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या धैर्य, जिद्द आणि समाजसेवेप्रती असलेल्या समर्पणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

प्रा. डॉ. पोरिनिता बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाने समाजाच्या सुरक्षेसाठी कार्य करणाऱ्या महिला पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांना मानाचा मुजरा अर्पण केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!