Homeताज्या बातम्याजयश्री सोनकवडे उपायुक्त यांस पीएचडी प्रदान 

जयश्री सोनकवडे उपायुक्त यांस पीएचडी प्रदान 

पुणे 24 तास:-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत सामाजिक शास्त्र शाखेअंतर्गत समाजकार्य या विषयात जयश्री सोनकवडे यांना पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. त्यांचा विषय “ मायावतीजी यांनी बहुजन समाज विकासासाठी केलेल्या कार्याचा अभ्यास “ असून त्यांनी मायावतीजी यांच्या विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक कामाविषयीची सखोल माहितीची मांडणी केली आहे. तसेच यावरती पुस्तक काढण्याचा त्यांचा मानस आहे.

प्रशासकीय अधिकारी असणाऱ्या जयश्री सोनकवडे यांनी यापूर्वी SNDT कॉलेज पुणे येथून बी.कॉम केले आहे त्यानंतर एम. एस. डब्लू आणि बॅचलर ऑफ जर्नलिज्म आणि मास्टर ऑफ जर्नलिज्म केले आहे. मुळातच सोनकवडे या प्रशासकीय अधिकारी असल्यातरी अभ्यासू असल्यामुळे त्यांनी पीएचडी साठी प्रवेश घेतला. स्वतः नेहमी व्यस्त असणाऱ्या जयश्री सोनकवडे यांनी वेळ काढून पीएचडी चा अभ्यासक्रम डॉ. प्राचार्य राजकुमार मस्के, जालना समाजकार्य महाविद्यालय , जालना त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला आहे.

मुळातच त्यांना लेखनाची आवड असून अनेक लेख विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहेत. विविध विषयांवर त्यांनी व्याख्याने दिली आहेत. तसेच त्यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत.

अशा अभ्यासू आणि सामाजिक बांधिलकी असणाऱ्या जयश्री सोनकवडे यांनी विविध पदांवर विविध प्रशासकीय कामे केली आहेत . त्या आता डॉ. जयश्री सोनकवडे – जाधव झाल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!