Sunday, August 23, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याPIMSE मध्ये ‘निर्भय कन्या अभियान’ कार्यक्रमाचे आयोजन : विद्यार्थिनी सक्षमीकरणाकडे ठोस पाऊल

PIMSE मध्ये ‘निर्भय कन्या अभियान’ कार्यक्रमाचे आयोजन : विद्यार्थिनी सक्षमीकरणाकडे ठोस पाऊल

पुणे:- पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड एंटरप्रेन्योरशिप (PIMSE) मध्ये दिनांक १७ फेब्रुवारी रोजी निर्भय कन्या अभियान कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

Oplus_16908288

या उपक्रमाला अंजुमन खैरुल इस्लाम ट्रस्ट, मुंबईचे जनरल सेक्रेटरी  हनी अहमद फरीद यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम संचालक  डॉ. पोरीनिता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.

कार्यक्रमात स्वसंरक्षण प्रशिक्षिका नम्रता मुंदाडा यांनी प्रभावी स्वसंरक्षण सत्र घेतले. तसेच ॲड. डॉ. गिरीश बक्षी यांनी सायबर गुन्हेगारी व कायदेशीर संरक्षणावर, तर डॉ. सौम्यता बोरा यांनी डिजिटल डिटॉक्स विषयावर मार्गदर्शन केले.

हा उपक्रम विद्यार्थिनींच्या सुरक्षितता, आत्मविश्वास व सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!