Homeक्राईमसदनिका विक्रीचा बनाव करून १३.१० लाखांची फसवणूक

सदनिका विक्रीचा बनाव करून १३.१० लाखांची फसवणूक

पिंपरी : सदनिका (फ्लॅट) विक्रीचा बनाव करून एका व्यक्तीची १३ लाख १० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार काशीद वस्ती, पिंपळे गुरव येथे उघडकीस आला आहे. ही फसवणूक जुलै २०२१ ते जानेवारी २०२६ या कालावधीत घडली.

याप्रकरणी चंदू लक्ष्मण राठोड (३८, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून राज लक्ष्मण राठोड याला अटक करण्यात आली आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला २० लाख रुपयांत सदनिका देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला पाच लाख रुपये घेऊन करारनामा करण्यात आला. त्यानंतर रोख व ऑनलाइन स्वरूपात एकूण १३ लाख १० हजार रुपये उकळण्यात आले. सदनिकेचा ताबा दिल्यानंतरही खरेदी खत न करता तीच सदनिका तिसऱ्या व्यक्तीला विकण्यात आली. तसेच, फर्निचर पाहण्याच्या बहाण्याने छायाचित्रे काढून फिर्यादीच्या नावावर परस्पर २२ लाखांचे कर्ज काढल्याचे तपासात उघड झाले आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

 “जैन समाज आमचा, मग पंथांमध्ये दुभंग का?” 

जैन वधूवर परिचय संस्थेची विशेष बैठक उद्या नोंदणीसाठी अंतिम तारीख पुणे प्रतिनिधी : गेल्या चाळीस वर्षांपासून सामाजिक व विवाहविषयक कार्य करणाऱ्या  जैन वधूवर परिचय संस्था, पुणे...

“शिवशाही गोवसंवर्धनाला मोठा हातभार!”  

"इंदापूर तालुका अध्यक्ष तात्यासाहेब यादव यांच्याकडून 2 एकर जमीन दान, इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठा भगवा ध्वज उभारला" "शिवशाही शासन पक्षाकडून जाहीर आभार - लोकसेवक युवराज...

अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा

पुणे: महाराष्ट्र राज्य सरकारने अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण तात्काळ लागु करावे यामागणीकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेची सुरुवात पुण्यातील संगमवाडी येथे असलेल्या आद्य...

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

error: Content is protected !!