Homeताज्या बातम्याफेस्टिना २०२६ चा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

फेस्टिना २०२६ चा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

पुणे 24 तास :-

दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड इंटरपनर्शिप मध्ये फेस्टिना २०२६ या बहुप्रतिक्षित उपक्रमाचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. उद्योजकता, सर्जनशीलता आणि नवकल्पनांना चालना देणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेमध्ये अत्यंत प्रेरणादायी वातावरणात करण्यात आले. अंजुमन खैरुल इस्लाम ट्रस्ट, मुंबईचे माननीय जनरल सेक्रेटरी हनी अहमद फरीद यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.

Oplus_16908288

हा सोहळा संस्थेच्या संचालिका (प्रभारी) डॉ. पोरीनिता बॅनर्जी यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. प्रमुख पाहुण्या माधुरा मॅडम (संस्थापक – Madhura’s Recipe) यांनी डिजिटल उद्योजकतेतील प्रेरणादायी प्रवास मांडला, तर उद्योजक पाहुण्या बबिता कारकरिया (Owner & Executive Chef – The French Window Patisserie) यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातून उद्योजकतेकडे केलेल्या प्रवासाबद्दल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचा समारोप केक कटिंग समारंभाने झाला. यावेळी समन्वयक डॉ. अंजुम सय्यद व डॉ. मोहम्मद तल्हा अहमद, प्राध्यापक, प्रायोजक आणि विद्यार्थी स्वयंसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

फेस्टिना २०२६ ने उत्साहपूर्ण सुरुवात करत पुढील कार्यक्रमांची रंगत वाढवली आहे!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!