पुणे Archives - पुणे २४ तास

मलेशियात क्रिशव शाहची सुवर्णभरारी; बुद्धिबळात भारताचा डंका!
राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थान;

दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई

पुणे प्रतिनिधी : मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (कॉमनवेल्थ स्कूल चेस चॅम्पियनशिप २०२६) *एआयएस स्कुल, अहमदाबाद* येथे शिकणाऱ्या भारताच्या *क्रिशव कवित शाह* याने चमकदार कामगिरी करत देशाच्या शिरपेचात मानाचा सुवर्ण तुरा रोवला आहे. पंधरा वर्षांखालील गटात अव्वल स्थान पटकावत त्याने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे या स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य अशी एकूण चार पदके पटकावून क्रिशवने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ क्षेत्रात आपल्या कौशल्याची छाप उमटविली आहे.

क्वालालंपूर येथील सिटिटेल मिड व्हॅली हॉटेलमध्ये ४ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रकुल बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित या स्पर्धेत भारतासह मलेशिया, श्रीलंका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, केनिया, बांगलादेश, पाकिस्तान, कॅनडा, नामिबिया, ब्रुनेई आणि स्कॉटलंड अशा १३ देशांतील २९३ युवा बुद्धिबळपटूंनी सहभाग नोंदविला होता.

या स्पर्धेत क्रिशवने पंधरा वर्षांखालील गटात आपल्या बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि अचूक निर्णयक्षमतेच्या जोरावर उल्लेखनीय यश मिळविले. विविध देशांतील तगड्या खेळाडूंशी स्पर्धा करताना त्याने दाखविलेला आत्मविश्वास व संयम विशेष लक्षवेधी ठरला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे त्याच्या पुढील क्रीडा कारकिर्दीला नवी दिशा मिळणार आहे.

क्रिशव हा मूळचा उद्योगपती कुटुंबातील आहे. त्याचे वडील *कवित शहा* आणि आई *केयुल शहा* असून आजोबा *ज्येष्ठ उद्योगपती व जयराज ग्रुपचे संस्थापक डॉ. राजेश शहा* आणि आजी *हंसा शहा* आहेत. कुटुंबाचा शैक्षणिक आणि व्यावसायिक वारसा सांभाळतच क्रिशवने क्रीडा क्षेत्रातही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

या यशामुळे शहा कुटुंबीयांसह एआयएस स्कुल, अहमदाबाद परिवारासह जगभरातील जैन समुदायकडून त्याचे अभिनंदन केले जात आहे. दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई करून त्याने कुटुंबीयांसह भारताची मान उंचावली आहे. भविष्यातही त्याने अशाच प्रकारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश संपादन करून भारताचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा  ज्येष्ठ उद्योगपती व जयराज ग्रुपचे संस्थापक डॉ. राजेश शहा व्यक्त केल्या आहेत.

पुणे २४ तास

महाराष्ट्राच्या मनातील  मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक : – मोहिनी मोहिते

Whatsapp:- 7972087808

Youtube, instagram आणि facebook सह

pune24taas.in

<svg aria-hidden="true" class="sab-facebook" role="img" xmlns="http://www.w3.org/2000/svg" viewbox="0 0 264 512"><path fill="currentColor" d="M76.7 512V283H0v-91h76.7v-71.7C76.7 42.4 124.3 0 193.8 0c33.3 0 61.9 2.5 70.2 3.6V85h-48.2c-37.8 0-45.1 18-45.1 44.3V192H256l-11.7 91h-73.6v229"></path></svg><svg aria-hidden="true" class="sab-youtube" role="img" xmlns="http://www.w3.org/2000/svg" viewbox="0 0 576 512"><path fill="currentColor" d="M549.655 124.083c-6.281-23.65-24.787-42.276-48.284-48.597C458.781 64 288 64 288 64S117.22 64 74.629 75.486c-23.497 6.322-42.003 24.947-48.284 48.597-11.412 42.867-11.412 132.305-11.412 132.305s0 89.438 11.412 132.305c6.281 23.65 24.787 41.5 48.284 47.821C117.22 448 288 448 288 448s170.78 0 213.371-11.486c23.497-6.321 42.003-24.171 48.284-47.821 11.412-42.867 11.412-132.305 11.412-132.305s0-89.438-11.412-132.305zm-317.51 213.508V175.185l142.739 81.205-142.739 81.201z"></path></svg><svg aria-hidden="true" class="sab-instagram" role="img" xmlns="http://www.w3.org/2000/svg" viewbox="0 0 448 512"><path fill="currentColor" d="M224.1 141c-63.6 0-114.9 51.3-114.9 114.9s51.3 114.9 114.9 114.9S339 319.5 339 255.9 287.7 141 224.1 141zm0 189.6c-41.1 0-74.7-33.5-74.7-74.7s33.5-74.7 74.7-74.7 74.7 33.5 74.7 74.7-33.6 74.7-74.7 74.7zm146.4-194.3c0 14.9-12 26.8-26.8 26.8-14.9 0-26.8-12-26.8-26.8s12-26.8 26.8-26.8 26.8 12 26.8 26.8zm76.1 27.2c-1.7-35.9-9.9-67.7-36.2-93.9-26.2-26.2-58-34.4-93.9-36.2-37-2.1-147.9-2.1-184.9 0-35.8 1.7-67.6 9.9-93.9 36.1s-34.4 58-36.2 93.9c-2.1 37-2.1 147.9 0 184.9 1.7 35.9 9.9 67.7 36.2 93.9s58 34.4 93.9 36.2c37 2.1 147.9 2.1 184.9 0 35.9-1.7 67.7-9.9 93.9-36.2 26.2-26.2 34.4-58 36.2-93.9 2.1-37 2.1-147.8 0-184.8zM398.8 388c-7.8 19.6-22.9 34.7-42.6 42.6-29.5 11.7-99.5 9-132.1 9s-102.7 2.6-132.1-9c-19.6-7.8-34.7-22.9-42.6-42.6-11.7-29.5-9-99.5-9-132.1s-2.6-102.7 9-132.1c7.8-19.6 22.9-34.7 42.6-42.6 29.5-11.7 99.5-9 132.1-9s102.7-2.6 132.1 9c19.6 7.8 34.7 22.9 42.6 42.6 11.7 29.5 9 99.5 9 132.1s2.7 102.7-9 132.1z"></path></svg>

The post मलेशियात क्रिशव शाहची सुवर्णभरारी; बुद्धिबळात भारताचा डंका! appeared first on पुणे २४ तास.

पुण्यात चिमुकल्याला बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप; शिक्षिका आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे | पुणे 24 तास

पुण्यातील घोरपडी परिसरातील एका खासगी शाळेत तीन वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, संबंधित शाळेतील शिक्षिका आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, संबंधित चिमुकला घोरपडी परिसरातील एका खासगी शाळेत नर्सरीमध्ये शिक्षण घेत आहे. ८ सप्टेंबर २०२६ रोजी शाळेतून घरी आल्यानंतर मुलाने आपल्याला शिक्षिका यांनी बाथरूममध्ये बंद केल्याचे पालकांना सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

या घटनेनंतर पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे सीसीटीव्ही फुटेज दाखविण्याची मागणी केली. तक्रारीनुसार, २१ सप्टेंबर रोजी पालकांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, संबंधित वेळेतील काही दृश्ये उपलब्ध नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा फुटेजची मागणी केली असता, रेकॉर्डिंग ओव्हरराइट झाल्याचे सांगण्यात आल्याचा आरोपही पालकांनी केला आहे.

या प्रकरणी पालकांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानंतर ११ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलिसांनी संबंधित शिक्षिका आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांची सुरक्षितता आणि त्यांच्याशी केल्या जाणाऱ्या वर्तनाबाबत या घटनेमुळे प्रश्न उपस्थित होत आहेत. शाळांमध्ये लहान मुलांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण मिळणे आवश्यक आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता पोलीस तपासातून स्पष्ट होणार असून, तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणालाही दोषी ठरविणे योग्य ठरणार नाही.

लहान मुलाची गोपनीयता जपण्यासाठी त्याचे, पालकांचे, शाळेचे तसेच संबंधित व्यक्तींचे नाव आणि ओळख पटविणारे तपशील प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत.

पुणे २४ तास

महाराष्ट्राच्या मनातील  मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक : – मोहिनी मोहिते

Whatsapp:- 7972087808

Youtube, instagram आणि facebook सह

pune24taas.in

<svg aria-hidden="true" class="sab-facebook" role="img" xmlns="http://www.w3.org/2000/svg" viewbox="0 0 264 512"><path fill="currentColor" d="M76.7 512V283H0v-91h76.7v-71.7C76.7 42.4 124.3 0 193.8 0c33.3 0 61.9 2.5 70.2 3.6V85h-48.2c-37.8 0-45.1 18-45.1 44.3V192H256l-11.7 91h-73.6v229"></path></svg><svg aria-hidden="true" class="sab-youtube" role="img" xmlns="http://www.w3.org/2000/svg" viewbox="0 0 576 512"><path fill="currentColor" d="M549.655 124.083c-6.281-23.65-24.787-42.276-48.284-48.597C458.781 64 288 64 288 64S117.22 64 74.629 75.486c-23.497 6.322-42.003 24.947-48.284 48.597-11.412 42.867-11.412 132.305-11.412 132.305s0 89.438 11.412 132.305c6.281 23.65 24.787 41.5 48.284 47.821C117.22 448 288 448 288 448s170.78 0 213.371-11.486c23.497-6.321 42.003-24.171 48.284-47.821 11.412-42.867 11.412-132.305 11.412-132.305s0-89.438-11.412-132.305zm-317.51 213.508V175.185l142.739 81.205-142.739 81.201z"></path></svg><svg aria-hidden="true" class="sab-instagram" role="img" xmlns="http://www.w3.org/2000/svg" viewbox="0 0 448 512"><path fill="currentColor" d="M224.1 141c-63.6 0-114.9 51.3-114.9 114.9s51.3 114.9 114.9 114.9S339 319.5 339 255.9 287.7 141 224.1 141zm0 189.6c-41.1 0-74.7-33.5-74.7-74.7s33.5-74.7 74.7-74.7 74.7 33.5 74.7 74.7-33.6 74.7-74.7 74.7zm146.4-194.3c0 14.9-12 26.8-26.8 26.8-14.9 0-26.8-12-26.8-26.8s12-26.8 26.8-26.8 26.8 12 26.8 26.8zm76.1 27.2c-1.7-35.9-9.9-67.7-36.2-93.9-26.2-26.2-58-34.4-93.9-36.2-37-2.1-147.9-2.1-184.9 0-35.8 1.7-67.6 9.9-93.9 36.1s-34.4 58-36.2 93.9c-2.1 37-2.1 147.9 0 184.9 1.7 35.9 9.9 67.7 36.2 93.9s58 34.4 93.9 36.2c37 2.1 147.9 2.1 184.9 0 35.9-1.7 67.7-9.9 93.9-36.2 26.2-26.2 34.4-58 36.2-93.9 2.1-37 2.1-147.8 0-184.8zM398.8 388c-7.8 19.6-22.9 34.7-42.6 42.6-29.5 11.7-99.5 9-132.1 9s-102.7 2.6-132.1-9c-19.6-7.8-34.7-22.9-42.6-42.6-11.7-29.5-9-99.5-9-132.1s-2.6-102.7 9-132.1c7.8-19.6 22.9-34.7 42.6-42.6 29.5-11.7 99.5-9 132.1-9s102.7-2.6 132.1 9c19.6 7.8 34.7 22.9 42.6 42.6 11.7 29.5 9 99.5 9 132.1s2.7 102.7-9 132.1z"></path></svg>

The post पुण्यात चिमुकल्याला बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप; शिक्षिका आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पुणे २४ तास.

मनातील ताण बोला… ‘संवाद’ २४ तास सोबत!
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचा उपक्रम; १४४९९ क्रमांकावर मोफत समुपदेशनाची सुविधा

पुणे : परीक्षा, करिअर, नातेसंबंध किंवा दैनंदिन जीवनातील ताणतणाव… अनेकदा मनात साचलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी हक्काची जागा मिळत नाही. अशा वेळी मन मोकळे करण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी राज्य शासनाच्या पुण्यातील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेने ‘संवाद हेल्पलाईन’ सुरू केली आहे. विद्यार्थी, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी ही सेवा २४ तास, सातही दिवस उपलब्ध असून, १४४९९ या टोल फ्री क्रमांकावर मोफत मदत व समुपदेशन मिळू शकते.

गेल्या काही महिन्यांत या हेल्पलाईनच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना समुपदेशनाच्या माध्यमातून मदत करण्यात आल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. सध्या दररोज किमान २०० ते २५० हून अधिक विद्यार्थी आणि नागरिक या हेल्पलाईनवर संपर्क साधत आहेत.

बदलती जीवनशैली, वाढती स्पर्धा, शैक्षणिक दबाव, करिअरविषयक चिंता, नातेसंबंधांतील गुंतागुंत, एकाकीपणा आणि व्यसनाधीनता यांसारख्या कारणांमुळे मानसिक ताण वाढत असल्याचे दिसून येते. विशेषतः शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात ताणाचा अधिक सामना करावा लागतो. अपेक्षांचे ओझे, अपयशाची भीती आणि भविष्याविषयीची चिंता यामुळे काही विद्यार्थ्यांना मानसिक आधाराची गरज भासते.

अनेकदा मनातील भावना कुटुंबीय, मित्र किंवा शिक्षकांसमोर व्यक्त करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत ‘संवाद हेल्पलाईन’ हा पर्याय उपयुक्त ठरत आहे. या माध्यमातून नागरिकांना आपल्या समस्या मोकळेपणाने मांडता येतात. संपर्क साधणाऱ्या व्यक्तीची माहिती आणि तिच्याशी झालेला संवाद गोपनीय ठेवण्याची व्यवस्था असून, गरजेनुसार मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते.

रात्र असो वा दिवस; मदत एका फोनवर!

मानसिक ताण निर्माण होण्यासाठी ठरावीक वेळ नसते. रात्रीच्या वेळी, सुट्टीच्या दिवशी किंवा परीक्षेच्या काळातही तणावाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ‘संवाद’ हेल्पलाईन चोवीस तास सुरू ठेवण्यात आली आहे. चिंता, नैराश्य, एकाकीपणा, नातेसंबंधांतील तणाव किंवा इतर मानसिक अडचणी जाणवत असल्यास नागरिक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

मानसिक आरोग्याशी संबंधित अडचणी म्हणजे कमकुवतपणा नव्हे. वेळेत मदत घेणे, मनातील भावना व्यक्त करणे आणि आवश्यकतेनुसार तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मानसिक तणावाचा सामना करणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांनी संकोच न करता मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

चौकट | एक फोन… मन मोकळे करण्यासाठी

हेल्पलाईन क्रमांक : १४४९९

सेवेची वेळ : २४ तास, सातही दिवस

कोणासाठी : सर्व नागरिक; विशेषतः विद्यार्थी आणि तरुण

समस्या : मानसिक ताण, चिंता, नैराश्य, एकाकीपणा, करिअरविषयक चिंता, नातेसंबंधांतील तणाव आणि व्यसनाधीनता.

वैशिष्ट्य : गोपनीयता राखून समुपदेशन व आवश्यक मार्गदर्शन.

कोट | संवादातून मिळतो मानसिक आधार

“दिवसेंदिवस विद्यार्थी आणि नागरिकांच्या जीवनशैलीत बदल होत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक तसेच इतर कारणांमुळे ताणाचा सामना करावा लागतो. धावपळीच्या जीवनात छोट्या-छोट्या गोष्टींमुळे चिडचिड होणे आणि मानसिक तणाव वाढणे अशा समस्या दिसून येतात. प्रत्येक व्यक्ती उपचारांसाठी डॉक्टरांकडे जातेच असे नाही. त्यामुळे दूरध्वनीवर समुपदेशनाची सुविधा महत्त्वाची ठरते. याच उद्देशाने महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेमार्फत विद्यार्थी आणि सर्व नागरिकांसाठी ‘संवाद’ हेल्पलाईनद्वारे २४ तास सेवा दिली जात आहे.”

— डॉ. श्रीकांत पवार, सहाय्यक प्राध्यापक, मनोविकृती समाजकार्य विभाग, महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे

पुणे २४ तास

महाराष्ट्राच्या मनातील  मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक : – मोहिनी मोहिते

Whatsapp:- 7972087808

Youtube, instagram आणि facebook सह

pune24taas.in

<svg aria-hidden="true" class="sab-facebook" role="img" xmlns="http://www.w3.org/2000/svg" viewbox="0 0 264 512"><path fill="currentColor" d="M76.7 512V283H0v-91h76.7v-71.7C76.7 42.4 124.3 0 193.8 0c33.3 0 61.9 2.5 70.2 3.6V85h-48.2c-37.8 0-45.1 18-45.1 44.3V192H256l-11.7 91h-73.6v229"></path></svg><svg aria-hidden="true" class="sab-youtube" role="img" xmlns="http://www.w3.org/2000/svg" viewbox="0 0 576 512"><path fill="currentColor" d="M549.655 124.083c-6.281-23.65-24.787-42.276-48.284-48.597C458.781 64 288 64 288 64S117.22 64 74.629 75.486c-23.497 6.322-42.003 24.947-48.284 48.597-11.412 42.867-11.412 132.305-11.412 132.305s0 89.438 11.412 132.305c6.281 23.65 24.787 41.5 48.284 47.821C117.22 448 288 448 288 448s170.78 0 213.371-11.486c23.497-6.321 42.003-24.171 48.284-47.821 11.412-42.867 11.412-132.305 11.412-132.305s0-89.438-11.412-132.305zm-317.51 213.508V175.185l142.739 81.205-142.739 81.201z"></path></svg><svg aria-hidden="true" class="sab-instagram" role="img" xmlns="http://www.w3.org/2000/svg" viewbox="0 0 448 512"><path fill="currentColor" d="M224.1 141c-63.6 0-114.9 51.3-114.9 114.9s51.3 114.9 114.9 114.9S339 319.5 339 255.9 287.7 141 224.1 141zm0 189.6c-41.1 0-74.7-33.5-74.7-74.7s33.5-74.7 74.7-74.7 74.7 33.5 74.7 74.7-33.6 74.7-74.7 74.7zm146.4-194.3c0 14.9-12 26.8-26.8 26.8-14.9 0-26.8-12-26.8-26.8s12-26.8 26.8-26.8 26.8 12 26.8 26.8zm76.1 27.2c-1.7-35.9-9.9-67.7-36.2-93.9-26.2-26.2-58-34.4-93.9-36.2-37-2.1-147.9-2.1-184.9 0-35.8 1.7-67.6 9.9-93.9 36.1s-34.4 58-36.2 93.9c-2.1 37-2.1 147.9 0 184.9 1.7 35.9 9.9 67.7 36.2 93.9s58 34.4 93.9 36.2c37 2.1 147.9 2.1 184.9 0 35.9-1.7 67.7-9.9 93.9-36.2 26.2-26.2 34.4-58 36.2-93.9 2.1-37 2.1-147.8 0-184.8zM398.8 388c-7.8 19.6-22.9 34.7-42.6 42.6-29.5 11.7-99.5 9-132.1 9s-102.7 2.6-132.1-9c-19.6-7.8-34.7-22.9-42.6-42.6-11.7-29.5-9-99.5-9-132.1s-2.6-102.7 9-132.1c7.8-19.6 22.9-34.7 42.6-42.6 29.5-11.7 99.5-9 132.1-9s102.7-2.6 132.1 9c19.6 7.8 34.7 22.9 42.6 42.6 11.7 29.5 9 99.5 9 132.1s2.7 102.7-9 132.1z"></path></svg>

The post मनातील ताण बोला… ‘संवाद’ २४ तास सोबत! appeared first on पुणे २४ तास.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र प्रदान
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड

पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेली संघटना असून, विद्यार्थ्यांच्या विविध समस्या, राष्ट्रहित आणि शैक्षणिक विकासासाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने काम केले जाते.

राजू रावसाहेब ढावरे यांच्या नेतृत्वगुणांसह संघटन कौशल्य आणि मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची असलेली भावना लक्षात घेऊन त्यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

या निवडीचे पत्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यापीठाचे सिनेट सदस्य विनोद  लोखंडे यांच्या हस्ते राजू रावसाहेब ढावरे यांना प्रदान करण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विनोद राम शिंदे, लहुजी छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन इंगळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, देविदास वायदंडे, प्रा. सचिन पवार, श्री. माजिरे, राजेंद्र भोईवार, सुजित थोरात, सागर भडकुंभे, शेखर बुलाखे, सचिन साठे, विनोद ढावरे, अमोल गायकवाड, संतोष बावस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी राजू रावसाहेब ढावरे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत संघटनेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

पुणे २४ तास

महाराष्ट्राच्या मनातील  मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक : – मोहिनी मोहिते

Whatsapp:- 7972087808

Youtube, instagram आणि facebook सह

pune24taas.in

<svg aria-hidden="true" class="sab-facebook" role="img" xmlns="http://www.w3.org/2000/svg" viewbox="0 0 264 512"><path fill="currentColor" d="M76.7 512V283H0v-91h76.7v-71.7C76.7 42.4 124.3 0 193.8 0c33.3 0 61.9 2.5 70.2 3.6V85h-48.2c-37.8 0-45.1 18-45.1 44.3V192H256l-11.7 91h-73.6v229"></path></svg><svg aria-hidden="true" class="sab-youtube" role="img" xmlns="http://www.w3.org/2000/svg" viewbox="0 0 576 512"><path fill="currentColor" d="M549.655 124.083c-6.281-23.65-24.787-42.276-48.284-48.597C458.781 64 288 64 288 64S117.22 64 74.629 75.486c-23.497 6.322-42.003 24.947-48.284 48.597-11.412 42.867-11.412 132.305-11.412 132.305s0 89.438 11.412 132.305c6.281 23.65 24.787 41.5 48.284 47.821C117.22 448 288 448 288 448s170.78 0 213.371-11.486c23.497-6.321 42.003-24.171 48.284-47.821 11.412-42.867 11.412-132.305 11.412-132.305s0-89.438-11.412-132.305zm-317.51 213.508V175.185l142.739 81.205-142.739 81.201z"></path></svg><svg aria-hidden="true" class="sab-instagram" role="img" xmlns="http://www.w3.org/2000/svg" viewbox="0 0 448 512"><path fill="currentColor" d="M224.1 141c-63.6 0-114.9 51.3-114.9 114.9s51.3 114.9 114.9 114.9S339 319.5 339 255.9 287.7 141 224.1 141zm0 189.6c-41.1 0-74.7-33.5-74.7-74.7s33.5-74.7 74.7-74.7 74.7 33.5 74.7 74.7-33.6 74.7-74.7 74.7zm146.4-194.3c0 14.9-12 26.8-26.8 26.8-14.9 0-26.8-12-26.8-26.8s12-26.8 26.8-26.8 26.8 12 26.8 26.8zm76.1 27.2c-1.7-35.9-9.9-67.7-36.2-93.9-26.2-26.2-58-34.4-93.9-36.2-37-2.1-147.9-2.1-184.9 0-35.8 1.7-67.6 9.9-93.9 36.1s-34.4 58-36.2 93.9c-2.1 37-2.1 147.9 0 184.9 1.7 35.9 9.9 67.7 36.2 93.9s58 34.4 93.9 36.2c37 2.1 147.9 2.1 184.9 0 35.9-1.7 67.7-9.9 93.9-36.2 26.2-26.2 34.4-58 36.2-93.9 2.1-37 2.1-147.8 0-184.8zM398.8 388c-7.8 19.6-22.9 34.7-42.6 42.6-29.5 11.7-99.5 9-132.1 9s-102.7 2.6-132.1-9c-19.6-7.8-34.7-22.9-42.6-42.6-11.7-29.5-9-99.5-9-132.1s-2.6-102.7 9-132.1c7.8-19.6 22.9-34.7 42.6-42.6 29.5-11.7 99.5-9 132.1-9s102.7-2.6 132.1 9c19.6 7.8 34.7 22.9 42.6 42.6 11.7 29.5 9 99.5 9 132.1s2.7 102.7-9 132.1z"></path></svg>

The post विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र प्रदान appeared first on पुणे २४ तास.

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय मैफल
माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’

न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन

मोहिनी मोहिते, संपादक

पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची सलामी देत न्याती ग्रुपच्या वतीने आयोजित  ‘स्वाभिमान नाईट’ उत्साह, अभिमान आणि भावनेने रंगली. या सोहळ्यात ७५० हून अधिक आजी-माजी सैनिक, संरक्षण दलातील अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला.

फोटो ओळ ः गायक अमित कुमार यांचा पुणेरी पगडी घालून सत्‍कार करताना न्याती ग्रुपचे संचालक हरिश श्रॉफ

७५० हून अधिक आजी-माजी सैनिक, अधिकारी, कुटुंबीयांचा सहभाग

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते सुप्रसिद्ध गायक अमित कुमार यांचे ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’. अमित कुमार यांच्या सदाबहार गीतांनी  किशोर कुमार यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यांच्या सुरांवर उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद देत संगीताचा मनमुराद आनंद लुटला.

न्याती ग्रुपचे संचालक हरिश श्रॉफ म्हणाले, “भारतीय सैनिकांनी देशासाठी केलेल्या त्यागाला कोणतीही किंमत देता येणार नाही. ‘स्वाभिमान नाईट’ हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून, आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला मनापासून सलाम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

दरम्यान सीमेवर देशाचे रक्षण करताना कुटुंबापासून दूर राहून कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांच्या त्यागाची आठवण या कार्यक्रमातून करून देण्यात आली. देशसेवेनंतरही त्यांच्या योगदानाचा समाजाला विसर पडू नये आणि त्यांच्या शौर्याप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे संयोजनात कमांडर संजीव कृष्णा देशपांडे (निवृत्त), पल्लवी शेंडगे, स्वप्नील नेहरकर यांनी सहभाग घेतला

पुणे २४ तास

महाराष्ट्राच्या मनातील  मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक : – मोहिनी मोहिते

Whatsapp:- 7972087808

Youtube, instagram आणि facebook सह

pune24taas.in

<svg aria-hidden="true" class="sab-facebook" role="img" xmlns="http://www.w3.org/2000/svg" viewbox="0 0 264 512"><path fill="currentColor" d="M76.7 512V283H0v-91h76.7v-71.7C76.7 42.4 124.3 0 193.8 0c33.3 0 61.9 2.5 70.2 3.6V85h-48.2c-37.8 0-45.1 18-45.1 44.3V192H256l-11.7 91h-73.6v229"></path></svg><svg aria-hidden="true" class="sab-youtube" role="img" xmlns="http://www.w3.org/2000/svg" viewbox="0 0 576 512"><path fill="currentColor" d="M549.655 124.083c-6.281-23.65-24.787-42.276-48.284-48.597C458.781 64 288 64 288 64S117.22 64 74.629 75.486c-23.497 6.322-42.003 24.947-48.284 48.597-11.412 42.867-11.412 132.305-11.412 132.305s0 89.438 11.412 132.305c6.281 23.65 24.787 41.5 48.284 47.821C117.22 448 288 448 288 448s170.78 0 213.371-11.486c23.497-6.321 42.003-24.171 48.284-47.821 11.412-42.867 11.412-132.305 11.412-132.305s0-89.438-11.412-132.305zm-317.51 213.508V175.185l142.739 81.205-142.739 81.201z"></path></svg><svg aria-hidden="true" class="sab-instagram" role="img" xmlns="http://www.w3.org/2000/svg" viewbox="0 0 448 512"><path fill="currentColor" d="M224.1 141c-63.6 0-114.9 51.3-114.9 114.9s51.3 114.9 114.9 114.9S339 319.5 339 255.9 287.7 141 224.1 141zm0 189.6c-41.1 0-74.7-33.5-74.7-74.7s33.5-74.7 74.7-74.7 74.7 33.5 74.7 74.7-33.6 74.7-74.7 74.7zm146.4-194.3c0 14.9-12 26.8-26.8 26.8-14.9 0-26.8-12-26.8-26.8s12-26.8 26.8-26.8 26.8 12 26.8 26.8zm76.1 27.2c-1.7-35.9-9.9-67.7-36.2-93.9-26.2-26.2-58-34.4-93.9-36.2-37-2.1-147.9-2.1-184.9 0-35.8 1.7-67.6 9.9-93.9 36.1s-34.4 58-36.2 93.9c-2.1 37-2.1 147.9 0 184.9 1.7 35.9 9.9 67.7 36.2 93.9s58 34.4 93.9 36.2c37 2.1 147.9 2.1 184.9 0 35.9-1.7 67.7-9.9 93.9-36.2 26.2-26.2 34.4-58 36.2-93.9 2.1-37 2.1-147.8 0-184.8zM398.8 388c-7.8 19.6-22.9 34.7-42.6 42.6-29.5 11.7-99.5 9-132.1 9s-102.7 2.6-132.1-9c-19.6-7.8-34.7-22.9-42.6-42.6-11.7-29.5-9-99.5-9-132.1s-2.6-102.7 9-132.1c7.8-19.6 22.9-34.7 42.6-42.6 29.5-11.7 99.5-9 132.1-9s102.7-2.6 132.1 9c19.6 7.8 34.7 22.9 42.6 42.6 11.7 29.5 9 99.5 9 132.1s2.7 102.7-9 132.1z"></path></svg>

The post आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय मैफल appeared first on पुणे २४ तास.

पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड इंटरफेनरशिप मधील विद्यार्थ्याआयआयएम बेंगळुरू येथे राष्ट्रीय स्तरावरील बिझनेस प्लॅन चॅम्पियनशिपमध्ये विद्यार्थ्यांचे गौरवपूर्ण प्रतिनिधित्व 🏆
पुणे 24 तास : –

दि. २५ व २६ जानेवारी २०२६ रोजी आयआयएम बेंगळुरूच्या ई-सेल व MakeIntern यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १३व्या राष्ट्रीय स्तरावरील बिझनेस प्लॅन चॅम्पियनशिपमध्ये संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अभिमानास्पद सहभाग नोंदवला. या स्पर्धेत महेक फारस, सुफियान अन्सारी, मोहम्मद अली खान, सरबाज शेख आणि माआज सिद्दीकी या विद्यार्थ्यांनी देशभरातील विविध राज्यांतील संघांशी स्पर्धा करत प्रभावी कामगिरी सादर केली.

विद्यार्थ्यांनी सुसंगत, व्यावहारिक आणि नाविन्यपूर्ण बिझनेस प्लॅन सादर करत स्पष्ट विचारसरणी, मजबूत विश्लेषण क्षमता व उद्योजकीय दृष्टिकोन दाखवून दिला. हा यशस्वी सहभाग माननीय हनी अहमद फरीद यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे, संस्थेच्या संचालिका (प्रभारी) डॉ. पोरीनिता बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनामुळे तसेच डॉ. शीना अब्राहम यांच्या प्रभावी समन्वयामुळे शक्य झाला.

ही कामगिरी संस्थेची नाविन्य, नेतृत्व व उत्कृष्टतेप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करत.

पुणे २४ तास

महाराष्ट्राच्या मनातील  मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक : – मोहिनी मोहिते

Whatsapp:- 7972087808

Youtube, instagram आणि facebook सह

pune24taas.in

<svg aria-hidden="true" class="sab-facebook" role="img" xmlns="http://www.w3.org/2000/svg" viewbox="0 0 264 512"><path fill="currentColor" d="M76.7 512V283H0v-91h76.7v-71.7C76.7 42.4 124.3 0 193.8 0c33.3 0 61.9 2.5 70.2 3.6V85h-48.2c-37.8 0-45.1 18-45.1 44.3V192H256l-11.7 91h-73.6v229"></path></svg><svg aria-hidden="true" class="sab-youtube" role="img" xmlns="http://www.w3.org/2000/svg" viewbox="0 0 576 512"><path fill="currentColor" d="M549.655 124.083c-6.281-23.65-24.787-42.276-48.284-48.597C458.781 64 288 64 288 64S117.22 64 74.629 75.486c-23.497 6.322-42.003 24.947-48.284 48.597-11.412 42.867-11.412 132.305-11.412 132.305s0 89.438 11.412 132.305c6.281 23.65 24.787 41.5 48.284 47.821C117.22 448 288 448 288 448s170.78 0 213.371-11.486c23.497-6.321 42.003-24.171 48.284-47.821 11.412-42.867 11.412-132.305 11.412-132.305s0-89.438-11.412-132.305zm-317.51 213.508V175.185l142.739 81.205-142.739 81.201z"></path></svg><svg aria-hidden="true" class="sab-instagram" role="img" xmlns="http://www.w3.org/2000/svg" viewbox="0 0 448 512"><path fill="currentColor" d="M224.1 141c-63.6 0-114.9 51.3-114.9 114.9s51.3 114.9 114.9 114.9S339 319.5 339 255.9 287.7 141 224.1 141zm0 189.6c-41.1 0-74.7-33.5-74.7-74.7s33.5-74.7 74.7-74.7 74.7 33.5 74.7 74.7-33.6 74.7-74.7 74.7zm146.4-194.3c0 14.9-12 26.8-26.8 26.8-14.9 0-26.8-12-26.8-26.8s12-26.8 26.8-26.8 26.8 12 26.8 26.8zm76.1 27.2c-1.7-35.9-9.9-67.7-36.2-93.9-26.2-26.2-58-34.4-93.9-36.2-37-2.1-147.9-2.1-184.9 0-35.8 1.7-67.6 9.9-93.9 36.1s-34.4 58-36.2 93.9c-2.1 37-2.1 147.9 0 184.9 1.7 35.9 9.9 67.7 36.2 93.9s58 34.4 93.9 36.2c37 2.1 147.9 2.1 184.9 0 35.9-1.7 67.7-9.9 93.9-36.2 26.2-26.2 34.4-58 36.2-93.9 2.1-37 2.1-147.8 0-184.8zM398.8 388c-7.8 19.6-22.9 34.7-42.6 42.6-29.5 11.7-99.5 9-132.1 9s-102.7 2.6-132.1-9c-19.6-7.8-34.7-22.9-42.6-42.6-11.7-29.5-9-99.5-9-132.1s-2.6-102.7 9-132.1c7.8-19.6 22.9-34.7 42.6-42.6 29.5-11.7 99.5-9 132.1-9s102.7-2.6 132.1 9c19.6 7.8 34.7 22.9 42.6 42.6 11.7 29.5 9 99.5 9 132.1s2.7 102.7-9 132.1z"></path></svg>

The post पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड इंटरफेनरशिप मधील विद्यार्थ्याआयआयएम बेंगळुरू येथे राष्ट्रीय स्तरावरील बिझनेस प्लॅन चॅम्पियनशिपमध्ये विद्यार्थ्यांचे गौरवपूर्ण प्रतिनिधित्व 🏆 appeared first on पुणे २४ तास.