Saturday, August 22, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यापुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड इंटरफेनरशिप मधील विद्यार्थ्याआयआयएम बेंगळुरू येथे राष्ट्रीय...

पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड इंटरफेनरशिप मधील विद्यार्थ्याआयआयएम बेंगळुरू येथे राष्ट्रीय स्तरावरील बिझनेस प्लॅन चॅम्पियनशिपमध्ये विद्यार्थ्यांचे गौरवपूर्ण प्रतिनिधित्व 🏆

पुणे 24 तास : –

दि. २५ व २६ जानेवारी २०२६ रोजी आयआयएम बेंगळुरूच्या ई-सेल व MakeIntern यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १३व्या राष्ट्रीय स्तरावरील बिझनेस प्लॅन चॅम्पियनशिपमध्ये संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अभिमानास्पद सहभाग नोंदवला. या स्पर्धेत महेक फारस, सुफियान अन्सारी, मोहम्मद अली खान, सरबाज शेख आणि माआज सिद्दीकी या विद्यार्थ्यांनी देशभरातील विविध राज्यांतील संघांशी स्पर्धा करत प्रभावी कामगिरी सादर केली.

विद्यार्थ्यांनी सुसंगत, व्यावहारिक आणि नाविन्यपूर्ण बिझनेस प्लॅन सादर करत स्पष्ट विचारसरणी, मजबूत विश्लेषण क्षमता व उद्योजकीय दृष्टिकोन दाखवून दिला. हा यशस्वी सहभाग माननीय हनी अहमद फरीद यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे, संस्थेच्या संचालिका (प्रभारी) डॉ. पोरीनिता बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनामुळे तसेच डॉ. शीना अब्राहम यांच्या प्रभावी समन्वयामुळे शक्य झाला.

ही कामगिरी संस्थेची नाविन्य, नेतृत्व व उत्कृष्टतेप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!