Homeपुणेपरंपरेपेक्षा सन्मान मोठा – स्वयंसिद्ध महिलांचा हळदीकुंकू सोहळा”

परंपरेपेक्षा सन्मान मोठा – स्वयंसिद्ध महिलांचा हळदीकुंकू सोहळा”

पुणे २४तासः- हडपसरमधील विठ्ठल तुपे नाट्यगृहात अस्तित्व कलामंचच्या वतीने आयोजित स्वयंसिद्ध महिलांचा भव्य हळदीकुंकू सोहळा ऐतिहासिक ठरला. विधवा, एकल आणि दुर्लक्षित महिलांना समाजाच्या मध्यवर्ती स्थानावर सन्मान देताना सभागृह तुडुंब भरून वाहले. उपस्थित प्रत्येक महिलांच्या चेहऱ्यावर दिसलेला आत्मसन्मान आणि आनंद या उपक्रमाची खरी ताकद दर्शवत होता. यावेळी आजचा दिवस फक्त हळदीकुंकूचा नाही, तर स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा आहे. परंपरेपेक्षा माणुसकी मोठी आहे हे दाखवण्याचा हा आमचा प्रयत्न यशस्वी ठरला,” अशी भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

पीआयएमएसई येथे भव्य दीक्षांत समारंभ २०२६ उत्साहात संपन्न

0
कॅन्टोन्मेंट:- पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्योरशिप (PIMSE) येथे दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी दीक्षांत समारंभ २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. २०२३–२५ या बॅचच्या...

error: Content is protected !!