Homeताज्या बातम्यामाता रमाई स्मारक येथे संविधान दिन साजरा

माता रमाई स्मारक येथे संविधान दिन साजरा

पुणे 24 तास: – माता रमाई स्मारक येथे माता रमाई आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेच्या कोनशिलेचे पूजन स्मारक समितीचे अध्यक्ष प्रकाश साळवे व काँग्रेस पक्षाचे शहर अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सुजित यादव यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच संविधानाच्या उद्देशीकेचे सामूहिक वाचन करत संविधान जिंदाबाद च्या घोषणा देण्यात आल्या. प्रसंगी वेळी उपस्थित मान्यवरांनी संविधानापर आपले मनोगत व्यक्त केले.  उपस्थित मान्यवरांमध्ये डॉ. मयूर गायकवाड, जेष्ठ नेते गौतम सवाने, दत्ता गायकवाड, संजय जाधव, नाना बनसोडे, सुनिल भोईटे, बोधाचार्य संजय शिंदे, नितीन रोकडे, श्रीनाथ कांबळे, संतोष गायकवाड,वळाप्पा भिंगारे, प्रेम जोगदंड, संदीप कांबळे, दिनकर चिकाटे, सोनू चव्हाण, संतोष बनसोडे, संदीप कांबळे आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन जगताप यांनी केले तर आभार राहुल तायडे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!