Homeताज्या बातम्यानिवडणूक खर्चाच्याअनुषंगाने दर निश्चितीबाबत बैठक संपन्न

निवडणूक खर्चाच्याअनुषंगाने दर निश्चितीबाबत बैठक संपन्न

पुणे 24 तास :- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवाराच्या निवडणूक खर्चाच्या जिल्हा दरसूचीच्या दर निश्चितीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. याबैठकीत विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत निवडणूक खर्चाच्या वापरण्यात आलेली दरसूची जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकात वापरण्यास सहमती दर्शविण्यात आली.

यावेळी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नोडल अधिकारी डॉ. चारुशिला देशमुख, नगर विकास शाखेच्या प्रभारी जिल्हा सह आयुक्त अँलिस पोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी विशाल पवार, कोषागार अधिकारी देवराम शेळके यांच्यासह राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Oplus_16908288

जितेंद्र डुडी म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकाकरिता आजच्या बैठकीत मान्य करण्यात आलेली दरसूची राजकीय पक्षांन कळविण्यात येईल. या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने राजकीय पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन  डुडी यांनी केले.

12 नोव्हेंबर रोजी  सकाळी जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ च्या अनुषंगाने नियुक्त संबंधित विषयांचे नोडल अधिकारी यांच्या कामकाजाबाबत निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी आढावा घेवून त्यांना सूचना दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!