Homeताज्या बातम्याबालदिनानिमित्त दोन दिवसीय बालकुमार साहित्य संमेलनाचे रोजी आयोजन-मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील

बालदिनानिमित्त दोन दिवसीय बालकुमार साहित्य संमेलनाचे रोजी आयोजन-मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील

पुणे 24 तास :- बालदिनाच्या औचित्याने पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने दिनांक १३ व १४ नोव्हेंबर २०२५ या दोन दिवसीय बालकुमार साहित्य संमेलन २०२५ चे बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे सकाळी १० वा. आयोजन करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली आहे.

पाटील म्हणाले, संमेलनाचे स्वरूप विद्यार्थ्यांभोवती केंद्रित असून त्यांचे विचार, कल्पना, सादरीकरण आणि संवाद यांना व्यासपीठ देण्याचा उद्देश आहे. हे संमेलन विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, अभिव्यक्ती आणि साहित्यिक जाणीवेला प्रोत्साहन देणारे असणार आहे. संमेलन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रेरणादायी पर्व ठरेल. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, लेखक, साहित्यिक, पालक आणि नागरिक यांचा सक्रिय सहभाग या संमेलनात उपस्थित राहाण्याचे आवाहनही  पाटील यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

“शिवशाही गोवसंवर्धनाला मोठा हातभार!”  

"इंदापूर तालुका अध्यक्ष तात्यासाहेब यादव यांच्याकडून 2 एकर जमीन दान, इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठा भगवा ध्वज उभारला" "शिवशाही शासन पक्षाकडून जाहीर आभार - लोकसेवक युवराज...

अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा

पुणे: महाराष्ट्र राज्य सरकारने अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण तात्काळ लागु करावे यामागणीकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेची सुरुवात पुण्यातील संगमवाडी येथे असलेल्या आद्य...

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

error: Content is protected !!