Homeपुणेडॉ. दत्ता कोहिनकर यांच्या "मनशक्ती व तणाव मुक्ती" कार्यशाळेला वारजेत उत्तम प्रतिसाद..

डॉ. दत्ता कोहिनकर यांच्या “मनशक्ती व तणाव मुक्ती” कार्यशाळेला वारजेत उत्तम प्रतिसाद..

कमिन्सच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळेचे विशेष आयोजन

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

प्रजासत्ताक दिनानिमित्त कमिन्स इंडियाचे निवृत्त कर्मचारी नारायण शिंदे यांनी वारजे, हॉटेल राजमुद्रावर किर्लोस्कर कमिन्स येथे निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी डॉ. दत्ता कोहिनकर यांची “मनशक्ती व तणाव मुक्तीची या कार्यशाळेचे आयोजन केले.  यावेळी कार्यशाळेत 60 निवृत्त कर्मचाऱ्यांनी  लाभ घेतला. प्रसंगी नगरसेवक राजाभाऊ बराटे यांच्या हस्ते डॉ. दत्ता कोहिनकर व बाळकृष्ण नेहरकर यांना पुणेरी पगडी घालून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला अनेक निवृत्त अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

पीआयएमएसई येथे भव्य दीक्षांत समारंभ २०२६ उत्साहात संपन्न

0
कॅन्टोन्मेंट:- पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्योरशिप (PIMSE) येथे दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी दीक्षांत समारंभ २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. २०२३–२५ या बॅचच्या...

2016 मध्ये कर्वे रोडवर रिअल्टरच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती

0
पुणे : 23 फेब्रुवारी 2016 रोजी कर्वे रोडवर सागर शिवाजी शिंदे (31) या रिअल इस्टेट एजंटच्या हत्येप्रकरणी प्रधान सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांच्या...

SPPU 2026-2027 बजेट पायाभूत सुविधांचा विस्तार, परीक्षा सुधारणा आणि संशोधन आणि कल्याण निधीचे पुनर्वाटप...

0
पुणे: 27 मार्च रोजी नियोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) आगामी अर्थसंकल्पीय सिनेटच्या बैठकीत निधीचे पुनर्वाटप, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि शैक्षणिक आणि...

error: Content is protected !!