Monday, August 24, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याआगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी पुणे महापालिकेकडून आरक्षण सोडत जाहीर...

आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी पुणे महापालिकेकडून आरक्षण सोडत जाहीर…

पुणे 24 तास : आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली असून आज पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या साठी महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत यंदा 41 प्रभाग आणि 165 सदस्यपदासाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली असून यात 83 जागा महिलांसाठी तर 82 जागा पुरुषांसाठी आहे तर महिलांच्या 83 जागामध्ये महिला खुला प्रवर्ग 48, ओबीसी महिला 23,एसी महिला 11, एसटी महिला 1 अश्या तर पुरुष मध्ये सर्वसाधारण 48,ओबीसी सर्वसाधारण 22,एस सी पुरुष 11, एस टी पुरुष 1 अस जाहीर करण्यात आलं आहे.

पुण्यातील गणेश कला क्रीडामंच येथे दि. 11 नोव्हेंबर रोजी सकाळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.

सन २०११ च्याजनगणनेनुसार पुणे महापालिकेची लोकसंख्या ही ३४,८१,३५९ एवढी असून यात अनुसूचित जातीची लोकसंख्या ही ४,६८,६३३ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही ४०.६८७ एवढी आहे.पुणे महानगरपालिकेसाठी एकूण ४१ प्रभाग असून त्यामध्ये १६५ इतकी सदस्य संख्या निश्चित केलेली आहे. पुणे महानगरपालिकेच्या एकूण ४१ प्रभागापैकी ४० प्रभाग हे चार सदस्यीय असून एक प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, यांच्या जागा लोकसंख्येच्या टक्केवारी ज्या प्रभागात सर्वाधिक असेल त्या प्रभागापासून सुरुवात करून उतरल्या क्रमाने निश्चित केलेल्या आहेत.राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (२७%) प्रमाणे एकूण ४४ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्वित करण्यात आलेल्या आहेत.

अनुसूचित जातीसाठी आरक्षित प्रभाग …ज्या प्रभागातील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची टक्केवारी त्या प्रभागातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक असेल अशा प्रभागापासून सुरुवात करून उतरत्या क्रमाने प्रभागांची मांडणी करून राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने २२ प्रभागातील अ जागा प्रभाग क्र. १.२.४.६.७.८.१२.१३. १४, १५, १७, २१, २२, २३.२६.२७०२८. ३२. ३६.३९.४०, ४१) २२ जागा अनुसूचित जातीसाठी थेट नेमून देण्यात आलेल्या आहेत.

अनुसूचित जमातीसाठी आरक्षित प्रभाग….

प्रभाग क्रमांक १अ,प्रभाग क्रमांक १२ अ,प्रभाग क्रमांक ७ अ, प्रभाग क्रमांक ३२ अ,प्रभाग क्रमांक २८ अ,प्रभाग १४ अ,प्रभाग क्रमांक ४१ अ, प्रभाग क्रमांक १५ अ, प्रभाग क्रमांक ३९ अ, प्रभाग क्रमांक २२ अ,प्रभाग क्रमांक २ अ

अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्ग….

४अ,६अ,८अ,१३अ,१७अ,२१अ,२३अ,२६अ,२७अ,३६अ,४०अ

अनुसूचित जमाती महिला...

९अ,अन्य: १ ब

नागरिकांचा मागासवर्ग महिला…

३ अ,२५अ,३८अ,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!