Monday, August 17, 2026
spot_img
Homeमहत्त्वाचे "जैन समाज आमचा, मग पंथांमध्ये दुभंग का?" 

 “जैन समाज आमचा, मग पंथांमध्ये दुभंग का?” 

जैन वधूवर परिचय संस्थेची विशेष बैठक

उद्या नोंदणीसाठी अंतिम तारीख

पुणे प्रतिनिधी : गेल्या चाळीस वर्षांपासून सामाजिक व विवाहविषयक कार्य करणाऱ्या  जैन वधूवर परिचय संस्था, पुणे तर्फे ४ जुलै २०२६ रोजी समाजातील वाढत्या समस्या व उपायांवर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली…

बैठकीचा मुख्य विषय होता – “आपण सगळे एकच आहोत” व “जैन समाज आमचा, मग पंथांमध्ये दुभंग का?”

बैठकीतील ठळक मुद्दे

संस्थेचे अध्यक्ष मुकेशजी शहा यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून समाजातील समस्या, त्यांची कारणे आणि उपायांवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी अध्यक्ष विवेक गुजर व दिलीपजी मेहता यांनी संस्थेच्या योजनांची माहिती दिली. अनिल वखारिया यांनी चर्चेचा सारांश मांडला. बैठकीत संस्था समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचेल आणि युवक व कुटुंबांना जोडण्यासाठी काम करेल, असा संकल्प करण्यात आला.

चर्चेत आलेल्या प्रमुख समस्यामध्ये युवक-युवतींच्या विवाहाचे वय वाढणे, कुटुंबातील मुलांची संख्या कमी होणे, उच्च शिक्षण आणि करियरला अधिक प्राधान्य, अपेक्षांचा वाढता स्तर, युवकांमधील व्यसनाधीनता, एकत्र कुटुंब पद्धतीचे विघटन, घटस्फोटांच्या प्रमाणात वाढ, मुलांमध्ये जैन संस्कारांचा अभाव आणि सोशल मीडियाचा प्रभाव

यावेळी  अचल जैन, पृथ्वीराज धोका, राजेंद्रजी सुराणा, दिपकजी शहा, धनराजजी चौहान, विरेनभाई शहा, बाळासाहेब धोका, विलासजी बाफना, संपत गदिया, महावीर सुराणा, समीर जैन, सुनील कटारिया, लकीशा मरलेचा, अ‍ॅड. रुपल चोरडिया व “पुढारी” चे पत्रकार अनिल दाहोत्रे उपस्थित होते. जयराज भवनचे विश्वस्त अनिल शहा, कार्याध्यक्ष सुनील शहा यांनी सभागृह मोफत उपलब्ध करून दिले. आभार भावेशजी शहा सचिव यांनी मानले.

यावेळी महत्वाची घोषणा करण्यात आली ऑनलाईन मॅट्रिमोनियल व संमेलन जैन वधूवर परिचय संस्थेतर्फे १९ जुलै २०२६ रोजी जैन बायोडेटा मॅट्रिमोनियल वेबसाईटचे उद्घाटन होणार आहे. त्याच दिवशी ऑनलाईन परिचय संमेलनही होणार आहे. याकरिता नोंदणी तपशील पूढील प्रमाणे संमेलन दि. रविवार, १९ जुलै २०२६ असून नोंदणी १७ जून पासून फक्त ऑनलाईन सुरु आहे

नोंदणी शुल्क रु १५५० असून वधू-वर पुस्तिका व एक वर्ष मॅट्रिमोनियल सदस्यता असेल. रु १००० मेळ्यात सहभाग व मोफत पुस्तिका रु ५०० आहे. नोंदणी अंतिम दिनांक १० जुलै २०२६ पर्यंत स्वीकारले जातील. ऑनलाईन नोंदणी https://jainvadhuvarsansthapune.com या वेबसाईट वर होईल. या अडचण आल्यास

मुकेश शहा अध्यक्ष – 9028205011

भावेश शहा सचिव – 9371018731

तांत्रिक मदत: आशिष मेहता – 9822477450, सुनील जैन – 8275756363, कार्यालय –992342345 यांना करावा असे कळविण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीची दखल न घेतल्याचा ठपका; विश्रांतवाडी पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस

0
पुणे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचा आदेश; तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव आणि महिला पोलीस हवालदार जे. के. कांबळे यांच्याबाबत चौकशी करून योग्य ती...

🗑️ भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाशेजारी कचऱ्याचा डोंगर!

0
कचरा स्क्रॅपवाले जोमात, स्वच्छता अधिकारी कोमात? पुणे: भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या शेजारीच रहदारीच्या रस्त्यावर कचऱ्याचा मोठा ढीग साचला आहे. भंगार दुकानांमधील जुने फ्रिज आणि अनावश्यक...

सोलापूर बाजारातील शाळेची दुरवस्था; पावसात विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात?

0
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुणे : पुण्यातील सोलापूर बाजार, पुलगेट परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल हायस्कूलची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे....

error: Content is protected !!