Monday, August 24, 2026
spot_img
Homeताज्या बातम्या"शिवशाही गोवसंवर्धनाला मोठा हातभार!"  

“शिवशाही गोवसंवर्धनाला मोठा हातभार!”  

“इंदापूर तालुका अध्यक्ष तात्यासाहेब यादव यांच्याकडून 2 एकर जमीन दान, इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठा भगवा ध्वज उभारला”

“शिवशाही शासन पक्षाकडून जाहीर आभार – लोकसेवक युवराज दाखले”

पिंपरी-चिंचवड  : (30 जून) गोसेवा आणि गोवंश संवर्धन हे शिवशाही शासन पक्षाचे महत्वाचे ध्येय आहे. या संकल्पाला बळ देण्यासाठी आज एक ऐतिहासिक पाऊल पडले आहे.

शिवशाही व्यापारी संघ, इंदापूर तालुका अध्यक्ष  तात्यासाहेब यादव यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने गोवंश संवर्धन केंद्रासाठी 2 एकर जमीन स्वखुशीने दान केली आहे.

यावेळी संस्थापक प्रमुख, शिवशाही शासन पक्ष   युवराज दाखले म्हणाले की, “तात्यासाहेब, तुम्ही फक्त जमीन दिली नाही, तर गोमातेच्या लेकरा-बाळांना घर दिलं आहे. छत्रपती शिवरायांनी ‘गो-ब्राह्मण प्रतिपालक’ ही उपाधी घेतली. आज तात्यासाहेबांनी तोच वारसा जिवंत केला.

ही जमीन म्हणजे शिवशाही गोशाळेचा पाया आहे. इथे निराधार, जखमी, वृद्ध गायींना संरक्षण, वैद्यकीय मदत आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळेल.

सुनील उर्फ दादासाहेब झोंबाडे यांनी म्हटले की- ‘मातीशी नाळ जोडली की माणूस श्रीमंत होतो’. तात्यासाहेब, तुम्ही खरे श्रीमंत आहात!”

तात्यासाहेब यादव यांचा संकल्प:

“मला कोणतं पद, प्रतिष्ठा नको. माझी गोमाता सुखी राहावी, बस! शिवशाहीच्या माध्यमातून मी ही सेवा करतोय. पुढेही गोसेवेसाठी मी सदैव तत्पर राहीन.”

पुढील योजना:

1. शिवशाही गोवंश संवर्धन केंद्र: 2 एकरवर आधुनिक गोशाळा, हॉस्पिटल, गो-आधारित उद्योग.

2. गो-आधारित शेती प्रशिक्षण: शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी गोमूत्र, शेणखत वाटप.

3. गोपाष्टमी महोत्सव: दरवर्षी मोठ्या प्रमाणात गोपूजन व व्यापारी मेळावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!