HomeMumbaiअनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा

अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा

पुणे: महाराष्ट्र राज्य सरकारने अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण तात्काळ लागु करावे यामागणीकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा काढण्यात आली.

या पदयात्रेची सुरुवात पुण्यातील संगमवाडी येथे असलेल्या आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या राष्ट्रीय स्मारक स्थळापासुन करण्यात आली. यावेळी भोर येथील शिवमल्हार गडाचे महंत आणि आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधी स्थळाचे मुख्य संशोधक, अण्णाभाऊ साठे फाऊंडेशनचे मुख्य विश्वस्त प्रा.मार्तंड साठे सर यांच्या हस्ते यात्रेचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातु सचिन साठे अण्णा भाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्रीबाई साठे, मातंग एकता आंदोलनाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष, माजी नगरसेवक अविनाश बागवे, लोकसेवक युवराज दाखले, भास्कर नेटके, उषा नेटके, नामदेव रिटे, सतीश स्वर्गे, संजुबाबा गायकवाड,आण्णासाहेब धगाटे, अंकल सोनवणे, लहुजींचे वंशज केतन साळवे, लहुजी शक्ती सेनेचे प्रमुख विष्णु कसबे, अण्णाभाऊ साठे फाऊंडेशनचे मुख्य विश्वस्त लहुजी वस्ताद साळवे यांचे मुख्य संशोधक आणी शिव मल्हार गड भोरचे महंत प्रा.मार्तंड साठे सर, राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष अशोक लोखंडे या मान्यवरांसह शेकडो कार्यकर्त्यांनी पदयात्रेत चालत सहभागी होऊन हजेरी लावली. तसेच प्रसंगी सचिन साठे व विष्णु  कसबे यांना महंत प्रा.मार्तंड साठे सर यांच्या हस्ते समाज व शिव मल्हार गड भोरच्या वतीने मल्हार पगडी, मल्हार घोंगडी व मल्हार अस्त्र देऊन मल्हारमय सन्मानित करण्यात आले. व बेल भंडारा उधळुन लहुजी वस्ताद साळवे यांच्या राष्ट्रीय स्मारकस्थळापासुन मुंबईकडे पद यात्रेचे दिमाखात प्रस्थान झाले. यावेळी सायंकाळच्या मुक्कामाची आणि जेवणाची व्यवस्था शिवशाही उद्योग समुहाचे प्रमुख युवराज दाखले यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

 “जैन समाज आमचा, मग पंथांमध्ये दुभंग का?” 

जैन वधूवर परिचय संस्थेची विशेष बैठक उद्या नोंदणीसाठी अंतिम तारीख पुणे प्रतिनिधी : गेल्या चाळीस वर्षांपासून सामाजिक व विवाहविषयक कार्य करणाऱ्या  जैन वधूवर परिचय संस्था, पुणे...

“शिवशाही गोवसंवर्धनाला मोठा हातभार!”  

"इंदापूर तालुका अध्यक्ष तात्यासाहेब यादव यांच्याकडून 2 एकर जमीन दान, इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठा भगवा ध्वज उभारला" "शिवशाही शासन पक्षाकडून जाहीर आभार - लोकसेवक युवराज...

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

error: Content is protected !!