Monday, August 24, 2026
spot_img
Homeमहत्त्वाचेआद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या ऐतिहासिक तालमीस राज्य संरक्षित ऐतिहासिक दर्जाची...

आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या ऐतिहासिक तालमीस राज्य संरक्षित ऐतिहासिक दर्जाची मिळावा – क्रांतिवीर सेनेची मागणी

 आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या ऐतिहासिक तालमीस राज्य संरक्षित ऐतिहासिक दर्जाची मिळावा  अशा आशयाची मागणी आमदार अमित गोरखे यांना  क्रांतिवीर सेनेच्या वतीने करण्यात आली. 

पुणे 19 जुलै- दि. 18 जुलै रोजी आमदार अमित गोरखे  हे सारसबाग,पुणे येथे लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 57 व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज (आप्पा) क्षीरसागर यांच्या हस्ते त्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी निवेदनातील प्रमुख मागण्या :

  •  गंज पेठ, पुणे येथील आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या ऐतिहासिक तालमीस राज्यस्तरीय ऐतिहासिक/संरक्षित वारसा स्थळाचा दर्जा प्रदान करण्यात यावा.
  • सदर विषय शासनाच्या निदर्शनास आणून विधानभवनाच्या अधिवेशनात ठराव मांडण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.
  • लहुजी वस्ताद साळवे यांचे सामाजिक, शैक्षणिक व क्रांतिकारी कार्य भावी पिढ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी तालमीचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी आवश्यक शासकीय कार्यवाही करण्यात यावी.
  • क्रांतिवीर सेनेच्या वतीने  आमदार अमित गोरखे  यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन शासन स्तरावर सकारात्मक पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!