Monday, August 24, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याहांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान

पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्थानक येथे ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. ही गैरसोय लक्षात घेऊन भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांच्या पुढाकाराने हांडेवाडी चौक (ता. हवेली) येथे आयोजित स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिरामुळे शेकडो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

हांडेवाडी, औताडेवाडी, हांडेवाडी रोड आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक व महिलांना शहरात जाऊन तासन्तास रांगेत उभे राहण्याची वेळ येत होती. अनेकांना प्रवासाचा खर्च, शारीरिक त्रास आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागत होता. ही अडचण ओळखून भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांनी स्थानिक पातळीवर स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात मोठ्या संख्येने महिलांनी व ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. त्यामुळे त्यांची शहरात जाण्याची धावपळ, आर्थिक खर्च आणि रांगेतील प्रतीक्षा टळली.

शिबिराचा लाभ घेतलेल्या अनेक महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त करत, “सरकारी सुविधा आमच्या दारात आल्याने मोठा दिलासा मिळाला,” अशी भावना व्यक्त केली. नागरिकांच्या गरजा ओळखून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरात स्वागत होत असून, अशा शिबिरांचे आयोजन इतर भागांतही व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!