Saturday, August 15, 2026
spot_img
HomeMIDCएमआयडीसीच्या नव्या परिपत्रकानुसार अधिकारांचे विकेंद्रीकरण; उद्योगांना मोठा दिलासा

एमआयडीसीच्या नव्या परिपत्रकानुसार अधिकारांचे विकेंद्रीकरण; उद्योगांना मोठा दिलासा

नव्या धोरणांचा अधिकाधिक उद्योजकांनी लाभ घ्यावा- प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील

बारामती: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नव्या धोरणानुसार शासकीय प्रक्रिया अधिक सुलभ करून अधिकाधिक अधिकार प्रादेशिक कार्यालयांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला; या नव्या धोरणाचा अधिकाधिक लाभ उद्योजकांनी घ्यावा तसेच याबाबत सर्व उद्योजकांपर्यंत माहिती पोहोचवावी, असे आवाहन प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी केले.

बारामती प्रादेशिक कार्यालयाच्यवतीने बारामती, दौंड, पुरंदर व इंदापूर तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांसोबत नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी अधीक्षक अभियंता विजय पेटकर, बारामती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, बारामती औद्योगिक वसाहत संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार, बारामती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विभागीय अध्यक्ष शरद सूर्यवंशी, विविध औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी, उद्योजक, उद्योगांमधील मानव संसाधन विभागाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) १५ डिसेंबर २०२५ रोजी परिपत्रकाद्वारे प्रचलित धोरणांमध्ये अमूलाग्र बदल केले आहेत. शासकीय प्रक्रिया अधिक सुलभ करून अधिकाधिक अधिकार प्रादेशिक कार्यालयांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. वरिष्ठ पातळीवरील विविध अधिकार खालच्या पातळीवर वर्ग करण्यात आल्याने उद्योगांची होणारी ससेहोलपट कमी होऊन उद्योगांना मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.

एमआयडीसीच्या या निर्णयामुळे उद्योग प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ होणार असून औद्योगिक विकासाला गती मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीची दखल न घेतल्याचा ठपका; विश्रांतवाडी पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस

0
पुणे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचा आदेश; तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव आणि महिला पोलीस हवालदार जे. के. कांबळे यांच्याबाबत चौकशी करून योग्य ती...

🗑️ भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाशेजारी कचऱ्याचा डोंगर!

0
कचरा स्क्रॅपवाले जोमात, स्वच्छता अधिकारी कोमात? पुणे: भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या शेजारीच रहदारीच्या रस्त्यावर कचऱ्याचा मोठा ढीग साचला आहे. भंगार दुकानांमधील जुने फ्रिज आणि अनावश्यक...

सोलापूर बाजारातील शाळेची दुरवस्था; पावसात विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात?

0
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुणे : पुण्यातील सोलापूर बाजार, पुलगेट परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल हायस्कूलची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे....

टिंबर मार्केट कचऱ्याच्या विळख्यात; स्वच्छतेचा दावा फक्त कागदावर?

0
कचरा वेळेवर उचलण्यात यावा, परिसराची नियमित स्वच्छता करण्यात यावी आणि अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पुणे : टिंबर मार्केट परिसरात...

error: Content is protected !!