Saturday, August 22, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यापंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १७ फेब्रवारी रोजी आयोजन

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १७ फेब्रवारी रोजी आयोजन

पुणे, दि. ११: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत भोर, पुरंदर, मुळशी व वाघोली येथे मंगळवार, १७ फेब्रवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सरदार कान्होजी जेधे शासकीय आद्यौगिक प्रशिक्षण संस्था भोर येथे आयोजन करण्यात येणार आहे. निटॅब इंडिया प्रा.लि. डेलवल प्लो कंट्रोल्स प्रा.लि, प्रसाद इंटरप्राईजेस, अॅनटेक टेक्नोलॉजी फांउडेशन, यशस्वी अॅकडमी फॉर स्किलींग, प्रयोग इलेक्ट्रिकल्स प्रा.लि. व यझाकी इंडिया प्रा.लि., बजाज अॅटो लि. या कंपन्यातील एकूण ६७० रिक्तपदे भरण्यात येणार आहे.

क्रांतिकारक उमाजी नाईक शासकीय आद्यौगिक प्रशिक्षण संस्था, पुरंदर येथे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिका इंडिया प्रा.लि, , यशस्वी अॅकडमी फॉर स्किलींग, जेएस सायाकी लि, देवकी मोटर्स एलएलपी, फोर्ट जाधवगड, यझाकी इंडिया प्रा.लि., बजाज अॅटो लि. या कंपन्यातील एकुण ६४५ रिक्तपदे भरण्यात येणार आहे.

सिम्बॉयसिस सेंटर फॉर ट्रेनिग इन अॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलोजिस, सिम्बॉयसिस कम्युनिटी कॉलेज, गट नं. १०१९ पौड रोड, मु.पो. दारवली, ता. मुळशी, जि. पुणे येथे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये हिंदुस्तान कोका कोला बेवरेज प्रा.लि., वॉस ऑटोमोटिव्ह इंडिया, होर पेंकिग सिस्टिम प्रा.लि., वल्कन टेक्नोलॉजिस प्रा.लि., पुसळकर सुरक्षा कंम्पोनंटस, यशस्वी अॅकेडमी फॉर स्किलींग, स्कॅटो इंडिया प्रा.लि, महाले आनंद फिल्टर सिस्टीम, ब्रिनटन्स कारपेंटस एशिया प्रा.लि., जिझल इंडिया प्रा.लि., यझाकी इंडिया प्रा.लि. बजाज अॅटो लि. या कंपन्यातील एकुण ७७८ रिक्तपदे भरण्यात येणार आहे.

भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, वाघोली, पुणे येथे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये कॉन्सेंट्रीक पंप्स पुणे प्रा.लि., दर्शना इंडस्ट्रीज प्रा.लि, वॅलीओ इंडिया प्रा.लि., सिलीकंट प्रा.लि., जीकेएन ड्राईव्ह लाईन इंडिया लि. यशस्वी अॅकेडमी फॉर स्किलीग, यझाकी इंडिया प्रा.लि. बजाज अॅटो लि. या कंपन्यातील एकुण ८६५ रिक्तपदे भरण्यात येणार आहे.

या रिक्तपदांकरिता किमान १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, पदविका, बीई अशा विविध पात्रताधारक उमेदवारांकरिता असून जिल्ह्यातील अधिकाधिक नोकरीइच्छुक उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याच्या उपस्थित राहावे. खाजगी क्षेत्रातील या विविध रिक्तपदांकरिता नोकरीइच्छूक उमेदवारांनी मंगळवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वा. रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहावे. मुलाखतीस येतांना उमेदवारांनी सोबत सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती, पारपत्र आकाराचे छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या प्रती सोबत आणाव्यात,

अधिक माहितीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन मेळाव्यातील रिक्तपदांना शैक्षणिक अहर्तानुसार अर्ज करावे. तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे, ४८१ रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, पुणे ४११०११ येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य, विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे या कार्यालयाचे सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!