Friday, August 21, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यागेटवे ऑफ इंडियावर होणार 'जश्न-ए-हिंदुस्तान' उर्दू मुशायरा

गेटवे ऑफ इंडियावर होणार ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ उर्दू मुशायरा

महाराष्ट्र सरकारच्या अल्पसंख्याक विकास विभाग आणि महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचा विशेष उपक्रम

पुणे 🙁 पुणे 24 तास प्र)

   जासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे सायंकाळी ५:३० वाजता ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ या उर्दू मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उर्दू शायरी, गझल आणि सूफी संगीताचे सादरीकरण होणार असून, यामुळे उर्दू भाषा आणि सांस्कृतिक परंपरेला प्रोत्साहन मिळणार आहे.

या कार्यक्रमात देशातील अनेक प्रसिद्ध शायर आणि गायक सहभागी होणार आहेत. प्रख्यात गायक सलमान अली यांचे सूफी गायन आणि सिराज अहमद खान यांची गझल सादरीकरण कार्यक्रमाची विशेष आकर्षणे असतील. त्याचबरोबर मोनिका सिंग, शाहिद लतीफ, सिराज सोलापुरी, डॉ. क़मर सुरूर फारूकी, आणि नैम फ़राज़ हे मान्यवर शायरही सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक डॉ. क़ासिम इमाम करतील.

कार्यक्रमात प्रवेश विनामूल्य असेल. हा कार्यक्रम सामाजिक माध्यमांवर आणि डिजिटल व्यासपीठांवर थेट प्रसारित केला जाईल, ज्यामुळे देश-विदेशातील रसिकही याचा आस्वाद घेऊ शकतील.
‘जश्न-ए-हिंदुस्तान’ हा कार्यक्रम उर्दू साहित्य आणि संस्कृतीसाठी महत्त्वाचा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!