Thursday, October 15, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याडॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीकडून संयुक्त अभिवादन व मान्यवरांचा सन्मान समारंभ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीकडून संयुक्त अभिवादन व मान्यवरांचा सन्मान समारंभ संपन्न

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीने सआज काळी दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या वतीने संयुक्त अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचा निळा फेटा, शाल व पेढा देऊन सन्मान करण्यात आला

पुण्याचे माजी उपमहापौर डॉ.  सिद्धार्थ धेंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अभिवादन आणि सन्मान सोहळ्यात माजी नगरसेवक अविनाश साळवे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे प्रदेश संघटक परशुराम वाडेकर, रिपब्लिकन युवा मोर्चाचे  राहुल डंबाळे, सुवर्णा डंबाळे, शैलेंद्र मोरे, राहुल नागटिळक, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे , माजी उपमहापौर सुनिता वाडेकर, अतुल साळवे , प्रदिप देशमुख , अभय छाजेड , पंडितराव कांबळे, लुकस केदारी  यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. 

यावेळी सुमारे 300 मान्यवर पदाधिकाऱ्यांचा निळा फेटा बांधून तसेच शाल देऊन सत्कार करण्यात आला व सुमारे 134 किलो पेढ्यांचे वाटप यावेळी करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन मध्यवर्ती समितीचे राहुल डंबाळे, सुवर्णा डंबाळे व इतर मान्यवरांनी केले होते. 

मध्यवर्ती समितीच्या वतीने आयोजित सभेमध्ये माजी आमदार जयदेव गायकवाड, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर व शिवसेना शिंदे गटाचे अजय भोसले व  इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायांना उत्तम प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री पृथ्वीराज यांचा तसेच शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांचाही विशेष सन्मान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीकडून करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मलेशियात क्रिशव शाहची सुवर्णभरारी; बुद्धिबळात भारताचा डंका!

0
राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थान; दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई पुणे प्रतिनिधी : मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (कॉमनवेल्थ स्कूल...

श्रद्धेचा डोंगर, भक्तीची वाट अन् मातेच्या दर्शनाने तृप्त झालेले मन!

0
बाळासाहेब विभुते, दयानंद मडोळे आणि डॉ. अशोक बालगुडे यांची अविस्मरणीय यात्रा; दिव्यांग भाविकांसाठी सुलभ सुविधांची मागणी मोहिनी मोहिते, संपादक कटरा (जम्मू-काश्मीर) : डोंगराची चढण, ‘जय माता...

पुण्यात चिमुकल्याला बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप; शिक्षिका आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
पुणे | पुणे 24 तास पुण्यातील घोरपडी परिसरातील एका खासगी शाळेत तीन वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप समोर आला आहे. या...

मनातील ताण बोला… ‘संवाद’ २४ तास सोबत!

0
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचा उपक्रम; १४४९९ क्रमांकावर मोफत समुपदेशनाची सुविधा पुणे : परीक्षा, करिअर, नातेसंबंध किंवा दैनंदिन जीवनातील ताणतणाव… अनेकदा मनात साचलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी...

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

error: Content is protected !!