Homeताज्या बातम्यातळेगाव ढमढेरे रस्त्यावर अपघात 3 जण जागीच ठार

तळेगाव ढमढेरे रस्त्यावर अपघात 3 जण जागीच ठार

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

न्हावरे (ता.शिरूर ) न्हावरे – तळेगाव ढमढेरे रस्त्यावर सरकेवस्तीजवळ रविवारी  (दि. २३ मार्च ) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कंटनेर व स्विफ्ट गाडी यांच्यात समोरासमोर धडक झाली. या दोन गाड्यांमधील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण जागीच ठार झाले आहेत.

या अपघातात न्हावरे येथील कैलास कृष्णाजी गायकवाड ( वय ५० वर्ष),  गौरी कृष्णाजी गायकवाड (वय १८ वर्ष)  आणि गणेश महादेव निर्लेकर (वय ४० वर्ष) यांचा मृत्यू झाला असून दुर्गा कैलास गायकवाड ह्या जखमी झाल्या आहेत.

कैलास गायकवाड हे आपल्या चारचाकी वाहनातून तळेगावहून न्हावऱ्याकडे येत असताना त्यांच्या स्विफ्ट गाडीला कंटनेरने जोरदार धडक दिली. या अपघातात कैलास गायकवाड व त्यांची मुलगी गौरी गायकवाड तसेच जवळचे नातलग गणेश निर्लेकर यांचा मृत्यू झाला आहे. तसेच कैलास गायकवाड यांच्या पत्नी दुर्गा कैलास गायकवाड या जखमी झाल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!