Homeआरोग्यपिंपरी-चिंचवडमध्ये ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे रुग्ण किती?वैद्यकीय विभागाने काय केले आवाहन?

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे रुग्ण किती?
वैद्यकीय विभागाने काय केले आवाहन?

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

पिंपरी-चिंचवड शहरात गुईलेन बॅरे सिंड्रोमचे आठ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी बरे झालेल्या तीन रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. वायसीएम रुग्णालयात तीन तर खासगी रुग्णालयात दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

शहरातील भोसरी, चिखली, पिंपरी, पिंपळेगुरव या भागात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे आठ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यातील तिघांवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी एकाही रुग्णाची प्रकृती गंभीर नाही. सर्वांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत. रुग्ण आढळून आलेल्या परिसरात सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या परिसरात इतर व्यक्तींमध्ये सारखी लक्षणे दिसून येत आहेत का, याची माहिती घेतली जात आहे. याचबरोबर रुग्णांनी अलीकडच्या काळात प्रवास केला होता का, याचीही माहिती घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पाणी उकळून प्यावे, अस्वच्छता असलेल्या ठिकाणचे बाहेरचे अन्नपदार्थ सेवन करू नये असे आवाहन डॉ. गोफणे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

पीआयएमएसई येथे भव्य दीक्षांत समारंभ २०२६ उत्साहात संपन्न

0
कॅन्टोन्मेंट:- पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्योरशिप (PIMSE) येथे दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी दीक्षांत समारंभ २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. २०२३–२५ या बॅचच्या...

2016 मध्ये कर्वे रोडवर रिअल्टरच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती

0
पुणे : 23 फेब्रुवारी 2016 रोजी कर्वे रोडवर सागर शिवाजी शिंदे (31) या रिअल इस्टेट एजंटच्या हत्येप्रकरणी प्रधान सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांच्या...

SPPU 2026-2027 बजेट पायाभूत सुविधांचा विस्तार, परीक्षा सुधारणा आणि संशोधन आणि कल्याण निधीचे पुनर्वाटप...

0
पुणे: 27 मार्च रोजी नियोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) आगामी अर्थसंकल्पीय सिनेटच्या बैठकीत निधीचे पुनर्वाटप, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि शैक्षणिक आणि...

error: Content is protected !!