Wednesday, October 14, 2026
spot_img
Homeक्राईममहिलेला पाच लाखात कुंटणखान्यात विकले; पोलिसासह चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

महिलेला पाच लाखात कुंटणखान्यात विकले; पोलिसासह चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

पुणे: (पुणे 24 तास ब्युरो)

देहविक्रीसाठी प्रियकराने महिलेला पाच लाख रुपयाला बुधवार पेठेतील कुंटणखान्यात विकले. पीडित महिला मूळची आसाम येथील आहे. त्यामध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्यात याप्रकरणी चौघा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रियकर शफीऊल आबुल नसूर वाहीद आलम, पापा शेख, अधुरा शिवा कामली आणि डिबीवाला (तपास पथकातील पोलिस ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी २५ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.

दरम्यान मागील काही दिवसापूर्वी अशाच प्रकारे एका अल्पवयीन मुलीला देखील येथील कुंटणखाण्यात विकण्यात आले होते. तिच्याच मेत्रीनीने तिची विक्री केली होती. मुलीने तेथून पळ काढल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मलेशियात क्रिशव शाहची सुवर्णभरारी; बुद्धिबळात भारताचा डंका!

0
राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थान; दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई पुणे प्रतिनिधी : मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (कॉमनवेल्थ स्कूल...

श्रद्धेचा डोंगर, भक्तीची वाट अन् मातेच्या दर्शनाने तृप्त झालेले मन!

0
बाळासाहेब विभुते, दयानंद मडोळे आणि डॉ. अशोक बालगुडे यांची अविस्मरणीय यात्रा; दिव्यांग भाविकांसाठी सुलभ सुविधांची मागणी मोहिनी मोहिते, संपादक कटरा (जम्मू-काश्मीर) : डोंगराची चढण, ‘जय माता...

पुण्यात चिमुकल्याला बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप; शिक्षिका आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
पुणे | पुणे 24 तास पुण्यातील घोरपडी परिसरातील एका खासगी शाळेत तीन वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप समोर आला आहे. या...

मनातील ताण बोला… ‘संवाद’ २४ तास सोबत!

0
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचा उपक्रम; १४४९९ क्रमांकावर मोफत समुपदेशनाची सुविधा पुणे : परीक्षा, करिअर, नातेसंबंध किंवा दैनंदिन जीवनातील ताणतणाव… अनेकदा मनात साचलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी...

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

error: Content is protected !!