Homeटेक्नॉलॉजी*शासकीय तंत्रनिकेतन येथे एसपीआयसी एमएसीआयए कार्यक्रम 24 जानेवारीलासंस्थेचे स्नेहसंमेलन 25 जानेवारी रोजी*

*शासकीय तंत्रनिकेतन येथे एसपीआयसी एमएसीआयए कार्यक्रम 24 जानेवारीलासंस्थेचे स्नेहसंमेलन 25 जानेवारी रोजी*

पुणे, ;( पुणे 24 तास ब्युरो )

  शासकीय तंत्रनिकेतन, पुणे येथे सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक ॲण्ड कल्चर अमंग्स्ट युथ (एसपीआयसी एमएसीआयए) हेरिटेज क्लब तर्फे शुक्रवार 24 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता विदुषी रेंजिनी के. पी. यांचा ‘कथकली’ नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच संस्थेचे स्नेहसंमेलन 25 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.

एसपीआयसी एमएसीआयए समारंभाचे आयोजन संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील आणि क्लबचे समन्वयक सुहास परांजपे तसेच सचिव श्रीमती कोल्हे यांनी केले आहे. अशा कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय लोकसंगीत, शास्त्रीय संगीत व शास्त्रीय नृत्य याची ओळख होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.

संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार 25 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एव्हरेस्टवीर किशोर धनकुडे उपस्थित राहणार आहेत, असे संस्थेच्या प्राचार्यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

सोशल मीडियावरील बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा ः कल्याणी

रामटेकडी येथील नाईकनवरे यांच्या एसआरए योजनेतील अडथळा ठरणाऱ्या घरांवर प्रशासनाने केलेल्या कारवाईशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा कल्याणी यांनी केला.   पुणे : ऑल शीख शिकलीकर...

विद्यार्थ्यांवरील अन्यायाच्या विरोधात.. काँग्रेस पक्ष मैदानात!

राजभवनसमोर काळे झेंडे दाखवून विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध   पुणे : देशातील विद्यार्थी आपल्या न्यायासाठी व हक्कांसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे सनदशीर, शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना...

धर्म बदलला तरी जात बदलत नाही; नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

न्यायालयाने नमूद केले की, दक्षता पथकाच्या अहवालानुसार प्राची नेटके यांचे कुटुंब पारंपरिकरित्या 'वाणी' समाजाशी संबंधित आहे. त्यांनी जैन धर्म स्वीकारला असला तरी त्यामुळे त्यांची...

error: Content is protected !!