Homeताज्या बातम्यासिंगापूर येथे विश्व मराठी साहित्य संमेलनात रवींद्र खैरे यांचा सन्मान..

सिंगापूर येथे विश्व मराठी साहित्य संमेलनात रवींद्र खैरे यांचा सन्मान..

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

सिंगापूर येथे नुकत्याच झालेल्या ९ वे शब्द विश्व मराठी साहित्य संमेलनात जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र खैरे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी संमेलनाचे अध्यक्षा प्रसिद्ध लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या रझिया सुलताना व मॅक्स महाराष्ट्राचे संपादक मनोज भोयर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले.

खैरे हे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश युवक अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस पदी २२ वर्षापासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.

यावेळी आयोजक शब्द परिवाराचे अध्यक्ष संजय सिंगलवार, शब्द परिवाराचे उपाध्यक्ष शशी डंबारे, मुंबई हायकोर्टाचे एडवोकेट सतीश बोलूरकर, प्रसिद्ध निवेदिका ज्योती भगत आदी यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

पीआयएमएसई येथे भव्य दीक्षांत समारंभ २०२६ उत्साहात संपन्न

0
कॅन्टोन्मेंट:- पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्योरशिप (PIMSE) येथे दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी दीक्षांत समारंभ २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. २०२३–२५ या बॅचच्या...

2016 मध्ये कर्वे रोडवर रिअल्टरच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती

0
पुणे : 23 फेब्रुवारी 2016 रोजी कर्वे रोडवर सागर शिवाजी शिंदे (31) या रिअल इस्टेट एजंटच्या हत्येप्रकरणी प्रधान सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांच्या...

SPPU 2026-2027 बजेट पायाभूत सुविधांचा विस्तार, परीक्षा सुधारणा आणि संशोधन आणि कल्याण निधीचे पुनर्वाटप...

0
पुणे: 27 मार्च रोजी नियोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) आगामी अर्थसंकल्पीय सिनेटच्या बैठकीत निधीचे पुनर्वाटप, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि शैक्षणिक आणि...

error: Content is protected !!