Homeताज्या बातम्याजप्त केलेली वाहने ताब्यात घेण्याचे वाहन मालकांना आवाहन

जप्त केलेली वाहने ताब्यात घेण्याचे वाहन मालकांना आवाहन

पुणे 🙁 पुणे 24 तास ब्युरो )

राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत सी विभाग कार्यालयाकडून दारुबंदी कायद्यांतर्गत जप्त केलेल्या वाहनाच्या वाहन मालकांनी वाहनाच्या मूळ कागदपत्रांसह कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, वाहने ताब्यात घेण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन वाहने ताब्यात घ्यावीत, असे आवाहन निरीक्षक संदीप कदम यांनी केले आहे.

दारुबंदी कायद्यांतर्गत नोंदविलेल्या गुन्ह्यातील जप्त वाहनांच्या मुळ मालकांचा शोध घेण्यात येत असून याकरीता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून मुळ मालकांना वाहन ताब्यात घेण्याकरीता कायदेशीर प्रकीया पूर्ण करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. तथापी ज्या वाहन मालकांना अशा प्रकारची नोटीस मिळाली नसेल त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा. जप्त वाहनाच्या क्रमांकाची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. कदम यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

सोशल मीडियावरील बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा ः कल्याणी

रामटेकडी येथील नाईकनवरे यांच्या एसआरए योजनेतील अडथळा ठरणाऱ्या घरांवर प्रशासनाने केलेल्या कारवाईशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा कल्याणी यांनी केला.   पुणे : ऑल शीख शिकलीकर...

error: Content is protected !!