Friday, August 21, 2026
spot_img
Homeउद्योगमाध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी राज मुजावर

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी राज मुजावर

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी  अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूलचे मुख्याध्यापक राज दस्तगीर मुजावर  यांची निवड करण्यात आली. तर पुणे महानगरपालिकेच्या डॉ.वसंतदादा पाटील विद्यानिकेतनचे शिक्षक  दत्तात्रय बबनराव नाईक यांची पतपेढीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

खजीनदारपदी रावसाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालयातील  पुष्पक जगन्नाथ कांदळकर, मानद सचिवपदी  सयाजीनाथ महाराज माध्यमिक विद्यालयाचे  डॉ.कल्याण पाराजी वाघ, कर्ज  चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी माऊंट कॉर्मेल हायस्कूलचे संदीप किसनराव घोलप, सदस्यपदी  लक्ष्मणराव आपटे प्रशालेच्या शिक्षिका हर्षा बाळकृष्ण पिसाळ आणि  पुणे महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय नबाजी लोंढे  यांची निवड करण्यात आली आहे. निवड प्रक्रियेचे कामकाज  जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील निवडणूक अधिकारी रमाकांत बनाईत यांनी  पाहिले.पतपेढीचे एकुण २६०० पेक्षा जास्त सभासद असून संस्थेची वार्षिक उलाढाल  ११०  काेटी रुपयांहून  जास्त आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!