Friday, August 21, 2026
spot_img
Homeक्राईमसरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तानाजी कर्चे यांना अटक- उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ....

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तानाजी कर्चे यांना अटक- उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड

पुणे : (पुणे 24तास ब्युरो )

    सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी तानाजी कर्चे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली आहे; या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड करीत आहेत.

इंदापूर येथील नारायणदास महाविद्यालयासमोरील गेटवर काही मुले गाड्याच्या पुंगळ्या काढून वाहनाची स्पर्धा लावून गोंधळ घालत आहे, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी ‘डायल ११२ टोल फ्री’ क्रमांकावर केली. या परिसरात बस स्थानक, आय कॉलेज असल्याने मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रारीच्या अनुषंगाने स्थळाची तात्काळ पाहणी केली.

या ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या मुलांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणताना सरकारी कामात अडथळा आणत तानाजी प्रभाकर कर्चे, वय २६ वर्षे रा. कौठळी यांनी पोलिसांसोबत वाद घातला. पोलीस शिपाई महेश साधू रणदिवे यांच्यासोबत अरेरावी भाषेचे वापर करत जातीवाचक शिवीगाळ केली तसेच त्यांना धक्काबुक्कीही केली. याबाबत श्री. कर्चे हे वारंवार आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत होते.

पोलीस शिपाई श्री. रणदिवे घडलेल्या घटनेबाबत यांनी तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली. श्री. कर्चे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, नागरी हक्क संरक्षण अधिनियम आदीतील विविध कलमान्वये इंदापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून २८ जानेवारी रोजी अटक करण्यात असून ३१ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राठोड यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!