पुणे 24 तास:- संविधानाचा आदर करून कर्मचारी व अधिकाऱ्यांना समानतेची वागणूक देणारे आदर्श (भारतीय प्रशासकीय अधिकारी) महानगरपरिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अध्यक्ष पंकज देवरे यांचा डॉ बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स पुणे शाखेच्या वतीने अध्यक्ष अभियंता पांडुरंग शेलार यांच्या हस्ते शॉल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व भारतीय संविधानाची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी नागेश गायकवाड, सुनील रोकडे, बालाजी धिरे, आदि यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























