Friday, August 21, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याकामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळवणुकीस प्रतिबंधासाठी अंतर्गत समिती स्थापन करणे अनिवार्य -जिल्हा...

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळवणुकीस प्रतिबंधासाठी अंतर्गत समिती स्थापन करणे अनिवार्य -जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी

पुणे 24 तास:- दि.10: कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, 2013 अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय तसेच खाजगी कार्यालयांमध्ये, ज्या ठिकाणी १० किंवा त्याहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, अशा सर्व कार्यालयांमध्ये अंतर्गत समिती (विशाखा समिती) स्थापन करणे बंधनकारक आहे.

अंतर्गत समिती स्थापन न करणाऱ्या संबंधित कार्यालय प्रमुख किंवा मालक यांच्यावर 50,000 रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तसेच संबंधित कार्यालयाचे नोंदणी प्रमाणपत्र किंवा परवाना रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे.  महिलांच्या लैंगिक छळवणुकीबाबत online तक्रार नोंदविण्यासाठी भारत सरकारने https://shebox.wcd.gov.in हे संकेतस्थळ सुरु केलेले आहे. या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींवर योग्य कार्यवाही होण्यासाठी सर्व खाजगी आस्थापनांनी त्यांच्या अंतर्गत समित्यांची ऑनलाइन नोंदणी “Private Head Office Registration” या विभागात करणे आवश्यक आहे.

सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालयांनी त्यांच्या अंतर्गत समिती स्थापन केल्याबाबतच्या आदेशाची प्रत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पुणे यांना lcpune2021@gmail.com (एल सी पुणे 2021) या ईमेलवर पाठवावी आणि सर्व खाजगी आस्थापणांनी त्यांच्या अंतर्गत समित्यांची SHe-Box Portal वर नोंदणी देखील करावी, असे आवाहन  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!