पुणे : सीएनजी किट बसवण्याच्या बहाण्याने मालकाची गाडी घेऊन पळून गेलेल्याचा दिघी पोलीस शोध घेत आहेत. डुडुळगाव येथे यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ही घटना घडली होती. वारंवार पाठपुरावा करूनही चालकाने गाडी परत न केल्याने मालकाने मंगळवारी दिघी पोलिसांत तक्रार दाखल केली. TNN

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























