Friday, August 28, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याकलापथक प्रमुखांनी 25 फेब्रुवारीला सादरीकरणास उपस्थित राहण्याचे आवाहन

कलापथक प्रमुखांनी 25 फेब्रुवारीला सादरीकरणास उपस्थित राहण्याचे आवाहन

पुणे, 🙁 पुणे 24 तास ब्युरो )

लोककला, पथनाट्याद्वारे शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिद्धी करावयाची आहे. त्यासाठी पुणे जिल्हयातील कलापथक /पथनाट्य संस्थांकडून कार्यक्रम मिळणेबाबत अर्ज मागविण्यात येत आहेत. मागणी अर्जामध्ये एका कार्यक्रमाचे सर्व खर्चासह एकूण मानधनाचा उल्लेख करणे आवश्यक आहे.
संस्थांनी इतर विभागांच्या योजनांची प्रसिद्धी केलेल्या कार्यक्रमाची 3 ते 5 मिनिटांची ऑडिओ, व्हिडीओ क्लिप पेनड्राईव्हमध्ये सोबत आणणे आवश्यक आहे. प्रत्येक कार्यक्रमासाठी कलापथक/ पथनाट्य ग्रुपमध्ये स्त्री-पुरुष, गायक-वादक यांच्यासह एकूण 10 कलावंत असणे आवश्यक आहे. कार्यक्रमासाठी वाहन व्यवस्था, ध्वनीक्षेपण यंत्रणा, संगीत साहित्य, बॅनर, कलाकारांना अल्पोपहार, भोजन इत्यादी पुरविण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहील.
सादरीकरणाद्वारे संस्थांची निवड करण्याकरीता दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळ मजला, ससून रुग्णालयासमोरील दगडी बिल्डींग (सेंट्रल बिल्डींग) पुणे स्टेशन, पुणे 411001 येथे स्वखर्चाने उपस्थित रहावे, असे आवाहन पुणे जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!