Wednesday, November 18, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याजिल्ह्यात १७ मार्च रोजी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

जिल्ह्यात १७ मार्च रोजी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

नागरिकांना शासनाच्या विविध योजना उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच त्यांच्या स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सोमवार १७ मार्च रोजी सकाळी ११ वा. तालुकास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

जिल्ह्यात पुणे शहर- मुंढवा, शिरुर-तहसिल कार्यालय, हवेली-कोंढवे धावडे, लोणी काळभोर- अष्टापूर, पिंपरी चिंचवड-निरगुडी, मावळ-लोणावळा, मुळशी-माले, खेड-वाडा, दौंड-यवत, पुरंदर-जेजुरी, जुन्नर-निमगाव सावा, आंबेगाव-मंचर, भोर-निगुडघर, वेल्हा-कोंढावळे खुर्द, बारामती-लोणी भापकर आणि इंदापूर- बावडा येथे लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे.

नागरिकांचे प्रश्न तालुकास्तरावर मार्गी लावण्याच्या अनुषंगाने लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये अधिकाधिक नागरिकांनी
आपल्या अडचणी सोडवण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी  डुडी यांनी केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

टिंबर मार्केटमध्ये आगीचा भडका! लाकडी दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान; अग्निशमन दलाची रात्रभर...

0
पुण्याच्या टिंबर मार्केटमध्ये भीषण अग्नितांडव! 50 ते 60 दुकाने जळून खाक; 27 अग्निशमन वाहने घटनास्थळी पुणे : पुण्यातील भवानी पेठ परिसरातील टिंबर मार्केटमध्ये बुधवारी (18...

मलेशियात क्रिशव शाहची सुवर्णभरारी; बुद्धिबळात भारताचा डंका!

0
राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थान; दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई पुणे प्रतिनिधी : मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (कॉमनवेल्थ स्कूल...

श्रद्धेचा डोंगर, भक्तीची वाट अन् मातेच्या दर्शनाने तृप्त झालेले मन!

0
बाळासाहेब विभुते, दयानंद मडोळे आणि डॉ. अशोक बालगुडे यांची अविस्मरणीय यात्रा; दिव्यांग भाविकांसाठी सुलभ सुविधांची मागणी मोहिनी मोहिते, संपादक कटरा (जम्मू-काश्मीर) : डोंगराची चढण, ‘जय माता...

पुण्यात चिमुकल्याला बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप; शिक्षिका आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
पुणे | पुणे 24 तास पुण्यातील घोरपडी परिसरातील एका खासगी शाळेत तीन वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप समोर आला आहे. या...

मनातील ताण बोला… ‘संवाद’ २४ तास सोबत!

0
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचा उपक्रम; १४४९९ क्रमांकावर मोफत समुपदेशनाची सुविधा पुणे : परीक्षा, करिअर, नातेसंबंध किंवा दैनंदिन जीवनातील ताणतणाव… अनेकदा मनात साचलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी...

error: Content is protected !!