Homeताज्या बातम्याक्रांतिवीर सेनेच्या वतीने नागरिकांच्या समस्येबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे विविध मागण्या

क्रांतिवीर सेनेच्या वतीने नागरिकांच्या समस्येबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे विविध मागण्या

पुणे 24 तास :- क्रांतिवीर सेनेच्या वतीने नागरिकांच्या विविध समस्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे मागण्या करण्यात आल्या.

मागण्या खालील प्रमाणे

महात्मा फुले गंज पेठ येथील आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या तालमीला हेरिटेज ग्रेड (१) दर्जा देण्यात यावा.

633 गंज पेठ, येथील बिल्डर कडून बेकायदेशीर एसआरए च्या अनेक तक्रारीवर बिल्डरवर कार्यवाही करण्यात यावी.

स्वारगेट येथील कॅनॉल वरील राहणारे रहिवाशांवर पाटबंधारे खात्यांकडून बेकायदेशीर रित्या करण्यात आलेल्या कारवाई संदर्भात कारवाई थांबवून नागरिकांचे पुनर्वसन करण्यात यावे.अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी अभिषेक गोळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,  संबंधित खात्यांशी चर्चा करून कायदेशीर कारवाई करण्यासाठी आदेश देतो.  तुम्ही उद्या ऑफिसला येऊन पाठपुरावा करावा, असे आदेश देण्यात आले.

यावेळी उपस्थित क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज आप्पा क्षिरसागर, अभिषेक  गोळे, प्रज्वल  अडागळे, ऋषीकेश खंडागळे, बालाजी जगताप, दयानंद कासार, ओमकार खंडाळे, सुनील नाईक व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

 “जैन समाज आमचा, मग पंथांमध्ये दुभंग का?” 

जैन वधूवर परिचय संस्थेची विशेष बैठक उद्या नोंदणीसाठी अंतिम तारीख पुणे प्रतिनिधी : गेल्या चाळीस वर्षांपासून सामाजिक व विवाहविषयक कार्य करणाऱ्या  जैन वधूवर परिचय संस्था, पुणे...

“शिवशाही गोवसंवर्धनाला मोठा हातभार!”  

"इंदापूर तालुका अध्यक्ष तात्यासाहेब यादव यांच्याकडून 2 एकर जमीन दान, इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठा भगवा ध्वज उभारला" "शिवशाही शासन पक्षाकडून जाहीर आभार - लोकसेवक युवराज...

अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा

पुणे: महाराष्ट्र राज्य सरकारने अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण तात्काळ लागु करावे यामागणीकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेची सुरुवात पुण्यातील संगमवाडी येथे असलेल्या आद्य...

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

error: Content is protected !!