Tuesday, August 25, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याराज्यभर भरली हुडहुडी, जळगाव 9.1 अंश सेल्सिअस 

राज्यभर भरली हुडहुडी, जळगाव 9.1 अंश सेल्सिअस 

राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, हुडहुडी भरविणारी थंडी पसरली आहे.बुधवारी जळगावात सर्वात कमी 9.1 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले.

पुणे 24 तास: मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली, चंदिगढ ,छत्तीसगढ राज्यात थंडीची लाट पसरली आहे.यामुळे राज्यात येणाऱ्या थंड वाऱ्यात वाढ झाली असून, परिणामी हुडहुडी भरविणारी थंडी वाढली आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव जाणवत आहे. वातावरणात दिवसा देखील गारवा जाणवत आहे.सूर्यास्त लवकर होत असून, सायंकाळपासूनच गारठा जाणवत आहे.पहाटे बोचरी थंडी आणि धुक्यामुळे स्वेटर, मफलर, स्कार्फ बांधून नागरिक मॉर्निंग वॉक ला बाहेर पडत आहेत. उबदार कपडे खरेदी करण्यासाठी लगबग वाढत आहे.तसेच थंडीपासून बचावासाठी आता शेकोटी देखील पेटवल्या जात आहेत.

थंडी कायम

पुढील काही दिवस राज्यात कोरडे हवामान राहणार असून, थंडी कायम राहणार आहे.

राज्यातील प्रमुख शहरात बुधवारी नोंदविण्यात आलेले किमान तापमान पुढील प्रमाणे

अहिल्यानगर 12.6, बीड 11.5,नाशिक 10.6, पुणे 13.7, महाबळेश्वर 12.5,रत्नागिरी 19.6, सातारा 15,माथेरान 17.4, डहाणू 17.6,कुलाबा 22.4,सोलापूर 17.1,छत्रपती संभाजी नगर 13,कोल्हापूर 18.1,सांताक्रुझ 18.6, सांगली 16.3,जेऊर 11,नांदेड 13.8,मालेगांव 11, अलिबाग 20.8,

अकोला 12.7,अमरावती व भंडारा 12,बुलढाणा 13.4,, ब्रम्हपुरी 14.1,चंद्रपूर 13.6, गडचिरोली 13, गोंदिया 10.5, नागपूर 12.6, यवतमाळ 10.6 अंश सेल्सिअस

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!