Saturday, August 22, 2026
spot_img
Homeआरोग्यसोलापूर बाजारातील शाळेची दुरवस्था; पावसात विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात?

सोलापूर बाजारातील शाळेची दुरवस्था; पावसात विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात?

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न

पुणे : पुण्यातील सोलापूर बाजार, पुलगेट परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल हायस्कूलची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे. भर पावसात शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये पावसाचे पाणी झिरपत असून, विद्यार्थ्यांना याच परिस्थितीत वर्गात बसावे लागत आहे.

शाळेच्या काही खोल्यांमध्ये तुटलेले, गंजलेले व कुजलेले साहित्य आणि कचरा साचलेला आहे. छताची तसेच काही पिलरची अवस्थाही चिंताजनक दिसत आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शाळेमध्ये आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव असून, कुजलेल्या साहित्यामुळे दुर्गंधीचाही त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

शाळेच्या मुख्याध्यापिकांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थितीची माहिती मिळताच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे CEO विद्याधर पवार यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर त्यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली असून, देखभाल-दुरुस्ती आणि आवश्यक उपाययोजनांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता, शाळेची दुरुस्ती आणि आवश्यक उपाययोजना तातडीने होणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!