Homeआरोग्यकेसगळती तरुणांसाठी गंभीर समस्या - सई ताम्हणकर

केसगळती तरुणांसाठी गंभीर समस्या – सई ताम्हणकर

— दर गुरुवारी हडपसर येथे महिलांना केसगळती समस्येवर मिळणार मोफत सल्ला व मार्गदर्शन—
पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

केस गळती ही आज केवळ सौंदर्याचा नव्हे, तर आत्मविश्वासाचा मोठा मुद्दा बनली आहे. अलीकडच्या काळात तरुणांसाठी ही समस्या गंभीर बनत चालली असल्याचे मत सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर यांनी व्यक्त केले .ला डेन्सिटे या संस्थेच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने १०,००० हून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानिमित्त दर गुरुवारी सर्वांसाठी मोफत सल्ला व मार्गदर्शन योजना शुभारंभ व नववी शाखा उद्घाटन समारंभ पार पडला त्यावे ताम्हणकर बोलत होत्या .
पुण्यातील महिलांनी व तरुणांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सई ताम्हणकर यांनी यावेळी केले .
अभिनेता प्रसाद ओक यांनी केसांची निगा राखण्यासाठी आहार व पाणी या बाबी महत्त्वाच्या असल्याचे निदर्शनास आणून दिले .क्रिकेटर अशोक धिंडा यांनी आपण केस गळतीचे कसे शिकार झालो यांबाबत अनुभव सांगितले .तसेच आपली ही केसांची शस्त्रक्रिया झाल्याचे सांगितले व योग्य वेळी केसांची निगा राखण्याचे उपस्थितांना सांगितले .
या कार्यक्रमाचे आयोजक ,ला डेन्सिटे चे संस्थापक डॉ.गजानन जाधव यांनी संस्थेची माहिती सांगितली .तसेच आम्ही सुरू केलेल्या योजनेला पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्याचे आवाहन केले .
या उद्घाटन समारंभास सिनेअभिनेते प्रसाद ओक,अभिनेत्री सई परांजपे,क्रिकेटर अशोक धिंडा,डॉ.गजानन जाधव ,उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!