Homeताज्या बातम्यागुंता व्यसनांचा,५४ कार्यकर्त्यांना धडा मुक्तीचा

गुंता व्यसनांचा,५४ कार्यकर्त्यांना धडा मुक्तीचा

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

व्यसनाच्या प्रश्नावर पुण्यात काम करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विवेकवसा फाउंडेशनने रविवारी (२७ एप्रिल) व्यनसविरोधी विषयावर शिबिर आयोजित होते. निवडक ५४ कार्यकर्त्यांचे शिबिर झाले. सिगारेटची प्रतिकृती मोडून अनोख्या पद्धतीने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिराला माजी महापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाचे राज्य निमंत्रक अविनाश पाटील, प्रसिद्ध मनोविकार तज्ञ डॉ. धनंजय अष्टुरकर, माणिकधारा संस्थेच्या अध्यक्षा प्रतीक्षा दापुरकर, विवेकवसा फाउंडेशनचे संघटक विशाल विमल यांनी या शिबिरात मांडणी केली. व्यसनमुक्ती दूत म्हणून इस्माईल शेख आणि कमलेश मेतकर यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या शिबिरात भूषण सुकेशनी वामनराव, मुकेश रजपूत, प्रमिला येडगे, आकाश छाया, नीलकमल सावंत यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. शिबिरात सर्वांच्या सहभागाने गाणी, गटचर्चा, कृतीकार्यक्रम, संवाद झाले.

विशाल विमल, सिद्धेश्वर तापकीर, सुप्रिया गायकवाड, प्रवीण खुंटे, रोहिणी कांबळे, शाम येणगे, आदित्य माने, सुयोग काशीकर, समाधान भगत, रविकांत आदरकर, राजेंद्र पोतराजे, प्रमिला येडगे यांनी शिबिराचे संयोजन केले. वैशाली कळसाईत, प्रतीक कालेकर, रविराज थोरात, दादा कांबळे, शेखर रास्ते, ज्ञानोबा सपकाळे, हर्षदकुमार मुंगे, परेश काठे, योगेश अपुने, सतीश प्रियदर्शी, ममता भोसले, आरजू तांबोळी, मकरंद कांबळे यांचे शिबिरासाठी सहकार्य लाभले. विवेकवसा फाउंडेशनच्या माध्यमातून शिबिरात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने पुणे शहर आणि जिल्ह्यात व्यसनविरोधी काम करण्याचे नियोजन करण्यात आले. प्रबोधन, प्रतिकार, प्रतिबंध, उपचार, आणि कायदे धोरण या पाच पातळ्यांना व्यसन विरोधी काम करण्याचे ठरले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

पीआयएमएसई येथे भव्य दीक्षांत समारंभ २०२६ उत्साहात संपन्न

0
कॅन्टोन्मेंट:- पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्योरशिप (PIMSE) येथे दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी दीक्षांत समारंभ २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. २०२३–२५ या बॅचच्या...

2016 मध्ये कर्वे रोडवर रिअल्टरच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती

0
पुणे : 23 फेब्रुवारी 2016 रोजी कर्वे रोडवर सागर शिवाजी शिंदे (31) या रिअल इस्टेट एजंटच्या हत्येप्रकरणी प्रधान सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांच्या...

SPPU 2026-2027 बजेट पायाभूत सुविधांचा विस्तार, परीक्षा सुधारणा आणि संशोधन आणि कल्याण निधीचे पुनर्वाटप...

0
पुणे: 27 मार्च रोजी नियोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) आगामी अर्थसंकल्पीय सिनेटच्या बैठकीत निधीचे पुनर्वाटप, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि शैक्षणिक आणि...

error: Content is protected !!