Saturday, August 22, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यानिष्काळजी आणि हलगर्जीपणाचा बळी

निष्काळजी आणि हलगर्जीपणाचा बळी

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )
महाराष्ट्र सरकार चे सर्वाधिक महसूल मिळवून देणारा विभाग म्हणजे राज्य वस्तू व सेवा कर विभाग (State GST) या विभागाचे मुख्य कार्यालय माझगाव – मुंबई येथे आहे. ही इमारत अतिशय दुरावस्थे मध्ये आहे. अक्षरश: लोकं जीव मुठीमध्ये घेऊन काम करत आहेत.याच दरम्यान या इमारती मध्ये महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत साफसफाई, डागडुजी याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि ती गरजेची पण आहे, पण हे करताना घिसाडघाई आणि दुर्लक्ष होत आहे आणि त्यातून एक राज्यकर निरीक्षकाच्या अंगावर वरच्या मजल्यावरून लोखंडी तुकडा पडला, सुदैवाने डोक्यावर पडला नाही पण पायावर पडल्यामुळे मोठी जखम झाली आणि तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली.
शस्त्रक्रिया करताना देण्यात येणाऱ्या औषधे व इंजेक्शन मुळे तिला तातडीने गर्भपात करण्याचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला,
मनुष्यवध झालाच.

परंतू प्रशासन अजुनही याबाबतीत असंवेदनशील आहे. तरी तातडीने यावरती उपाययोजना करण्यात याव्यात, अशी सर्वांची मागणी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!