Homeताज्या बातम्यापुणे मनपातर्फे हर घर तिरंगा उपक्रमाला उत्स्फूर्त  प्रतिसाद..

पुणे मनपातर्फे हर घर तिरंगा उपक्रमाला उत्स्फूर्त  प्रतिसाद..

बचत गटातील शेकडो महिलांचा सहभाग

पुणे: ( पुणे २४ तास ब्युरो)

पुणे महानगरपालिका  समाज विकास विभागाच्या वतीने  मनपा उपायुक्त  नितीन उदास यांच्या मार्गदर्शनाखाली 26 जानेवारी  प्रजासत्ताक दिनानिमित्त हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात आला.

शिवाजीनगर घोले रोड, कस्तुरबा वसाहत औंध येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी परिसरात  सर्व बचत गटातील शेकडो महिलांनी एकत्रितरित्या उत्स्फूर्तपणे रॅली मध्ये सहभाग नोंदविला. 
याप्रसंगी मुख्य समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण, समाज विकास अधिकारी संदीप कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन  समूह संघटिका अलका मल्लप्पा गुजनाळ व समुपदेशिका गौरी कासार यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला नूतन गायकवाड ,भालेराव, हिरा थोरात, जगताप यांचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

पीआयएमएसई येथे भव्य दीक्षांत समारंभ २०२६ उत्साहात संपन्न

0
कॅन्टोन्मेंट:- पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्योरशिप (PIMSE) येथे दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी दीक्षांत समारंभ २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. २०२३–२५ या बॅचच्या...

2016 मध्ये कर्वे रोडवर रिअल्टरच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती

0
पुणे : 23 फेब्रुवारी 2016 रोजी कर्वे रोडवर सागर शिवाजी शिंदे (31) या रिअल इस्टेट एजंटच्या हत्येप्रकरणी प्रधान सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांच्या...

SPPU 2026-2027 बजेट पायाभूत सुविधांचा विस्तार, परीक्षा सुधारणा आणि संशोधन आणि कल्याण निधीचे पुनर्वाटप...

0
पुणे: 27 मार्च रोजी नियोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) आगामी अर्थसंकल्पीय सिनेटच्या बैठकीत निधीचे पुनर्वाटप, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि शैक्षणिक आणि...

error: Content is protected !!