Homeताज्या बातम्याबारामती ई-पिंक रिक्षासाठी राष्ट्रवादी कार्यालयात महिलांकडून अर्ज भरून घेण्यास सुरुवात

बारामती ई-पिंक रिक्षासाठी राष्ट्रवादी कार्यालयात महिलांकडून अर्ज भरून घेण्यास सुरुवात

पुणे : (पुणे २४ तास ब्युरो)

२१ जानेवारी २०२५ गरजू महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने महिला व बाल विकास विभागामार्फत पिंक ई रिक्षा योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. यानुसार बारामती शहर राष्ट्रवादी कार्यालय, शारदा  प्रांगण या ठिकाणी गरीब,गरजू महिलांसाठी पिंक ई रिक्षा या योजनेचा फॉर्म भरून देण्याचं काम सुरू आहे. शहरातील महिला मोठ्या संख्येने अर्ज दाखल करत असून, त्यांना निश्चित या योजनेचा लाभ मिळेल,
शिवाय त्यातून त्या आत्मनिर्भर होतील, स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर होतील, अशी माहिती महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा अनिता गायकवाड यांनी दिली.
ई-पिंक रिक्षा या  योजनेत  महिला  लाभार्थीला  भरावयाच्या  १० टक्के  रकमेतील  ३७,३०० रुपयांऐवजी सुरुवातीला १२,३०० रुपयेच  भरवायचे  आहेत.त्यामुळे  याचा लाभ अनेक गरीब गरजू महिलांना होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्षा अनिता गायकवाड यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

पीआयएमएसई येथे भव्य दीक्षांत समारंभ २०२६ उत्साहात संपन्न

0
कॅन्टोन्मेंट:- पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्योरशिप (PIMSE) येथे दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी दीक्षांत समारंभ २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. २०२३–२५ या बॅचच्या...

2016 मध्ये कर्वे रोडवर रिअल्टरच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती

0
पुणे : 23 फेब्रुवारी 2016 रोजी कर्वे रोडवर सागर शिवाजी शिंदे (31) या रिअल इस्टेट एजंटच्या हत्येप्रकरणी प्रधान सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांच्या...

SPPU 2026-2027 बजेट पायाभूत सुविधांचा विस्तार, परीक्षा सुधारणा आणि संशोधन आणि कल्याण निधीचे पुनर्वाटप...

0
पुणे: 27 मार्च रोजी नियोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) आगामी अर्थसंकल्पीय सिनेटच्या बैठकीत निधीचे पुनर्वाटप, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि शैक्षणिक आणि...

error: Content is protected !!