Homeताज्या बातम्याबाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात बसवण्यात यावी शिवसेना शिंदे गटाची...

बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात बसवण्यात यावी शिवसेना शिंदे गटाची मागणी..

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

हिंदुहृदयम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती  निमित्त शिवसेना शिंदे गटाच्या वतीने  बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये बसवण्यात यावे या मागणीचे निवेदन पुणे महानगरपालिकेतील नगरसचिव योगिता भोसले यांच्याकडे देण्यात आले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या कणखर नेतृत्वाने हिंदुत्वाची विचारांनी व सामान्य जनतेसाठी केलेल्या अप्रतिम योगदानाने संपूर्ण देशावर आपली छाप सोडली आहे, त्यांच्या महान कार्याचा सन्मान व स्मुर्ती जपण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय मुख्यालयामध्ये त्यांचे भव्य तैलचित्र स्थापन करण्यात यावे.

यावेळी शिवसेना शिंदे गटाचे कसबा विधानसभा प्रमुख निलेश जगताप, पुणे शहर जिल्हा शिक्षक शिक्षकेतर संघाचे प्रमुख अनिल गडकरी , पुणे शहर समन्वयक शंकर संगम, अतुल कच्छाव, संतोष कांबळे, कुलदीप वाल्हेकर, आकाश गायकवाड, आदि यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!