Tuesday, August 25, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याभूमी अभिलेख पुणे विभागाच्या कर्मचा-यांचे विविध मागण्यांसाठी सामूहिक रजा आंदोलन

भूमी अभिलेख पुणे विभागाच्या कर्मचा-यांचे विविध मागण्यांसाठी सामूहिक रजा आंदोलन

पुणे (पुणे 24तास ब्युरो)

     सुधारित वेतन श्रेणी लागू करावी, भूमि अभिलेख विभागात कमी असलेली कर्मचा-यांची संख्या वाढवावी.भूकरमाकांना लॅपटॉप द्यावेत, मोजणीसा़ठी रोव्हरची संख्या वाढवावी यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र  राज्य भूमिलेख कर्मचारी संघटनेच्या पुणे विभागातील कर्मचा-यांनी मंगळवारी सामुहिक रजा आंदोलन सुरू केले. दरम्यान संघटनेच्या पदाधिका-यांबरोबर विभागाचे उपसंचालक राजेंद्र गोळे यांनी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. हे आंदोलन भूमिअभिलेखच्या राज्य आयुक्त कार्यालयासमोर सुरू आहे.
     या आंदोलनात भूमिअभिलेख विभागात कार्यरत असलेले भूकरमापक , परिरक्षण भूमापक (एम.एस.),शिरस्तेदार, मुख्यालय सहाय्यक तसेच लेखनिक सहभागी झाले आहेत. या कर्मचा-यांनी  2014 साली देखील आंदोलन केले होते.त्यावेळीचे 21 दिवसांचे वेतन शासनाकडे थकीत असून ते अजुनपर्यत मिळालेले नाही. विभागाचे अधिकारी कर्मचा-यांवर जादाची मोजणी प्रकरणे वाढविण्यासाठी दबाब आणत आहेत. मोजणी करण्यासाठी भूकरमापकांना विभागाकडून कोणतीही सोयी सुविधा मिळत नाहीत. मोजणीसाठी नवीन व्हर्जन 2.0 यासाठी कार्यालयाने सामुग्रीची पूर्तता करावी. तांत्रिक वेतनश्रेणी वाढवावी.याबरोबरच शिपाई कर्मचा-यांची भरती करावी यासह इतर अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या.
   कर्मचा-यांच्या मागण्याबरोबर आंदोलन मागे घेण्यासाठी भूमिअभिलेखच्या पुणे विभागाचे उपसंचालक राजेंद्र गोळे यांनी संघटनेचे (पुणे विभाग ) अध्यक्ष विजय पिसाळ, कार्याध्यक्ष सुधीर पाटील, सरचिटणीस, अजित लांडे, धनाजी  बाबर, जिल्हाध्यक्ष सदानंद मोरडे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत तांत्रिक वेतनश्रेणी बाबत शासनकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले असून, एका महिन्यात निर्णय घेण्याचा प्रयत्न करू असे सांगण्यात आले. तसेच 2014 साली करण्यात आलेल्या आंदोलनातील 21 दिवसांचे वेतन मिळावे यासाठी दहा दिवसात शासनाकडे प्रस्ताव सादर करून असे सांगण्यात आले.
——————————–
   चौकट
    कर्मचार्‍यांनी आंदोलनात सहभागी होऊ नये म्हणून वरिष्ठ अधिकारी कर्मचार्‍यांची गळचेपी करत आहे व आंदोलन न करता आपापल्या कामावर हजर व्हावे, असा दबाव आणत आहेत.असा आरोप संघटनेच्यावतीने करण्यात आला.
——————————-

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!