Homeक्राईममौजमजेसाठी वाहन चोरी करणारा अल्पवयीन ताब्यात

मौजमजेसाठी वाहन चोरी करणारा अल्पवयीन ताब्यात

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

मौजमजेसाठी वाहन चोरी करणाऱ्या अल्पवयीनाला वारजे पोलिसांनी ताब्यात घेतले. अल्पवयीनाकडून पाच दुचाकी आणि दोन रिक्षा जप्त करण्यात आल्या. त्याने वारजे, राजगड, भोसरी, येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. शहरात वाहन चोरीचे गुन्हे वाढीस लागले आहेत.

पोलिसांनी सांगितले की, उपनगरातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण जास्त आहे. यापार्श्वभूमीवर वारजे पोलिसांचे पथक गस्त घालत होते. वारजे भागातील बारटक्के रुग्णालयातजवळ अल्पवयीन दुचाकीस्वार थांबला होता. त्याने दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची माहिती तपास पथकातील पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी अल्पवयीनाच्या पालकांशी संपर्क साधला. चौकशीत त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पाच दुचाकी आणि दोन रिक्षा जप्त करण्यात आल्या. वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस कर्मचारी शरद पोळ, योगेश वाघ, सागर कुंभार यांनी ही कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!